आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८८६-८७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२८ जानेवारी १८८७ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-२ [२]

जानेवारी[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २८-३१ जानेवारी पर्सी मॅकडोनेल आर्थर श्रुजबरी सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १३ धावांनी विजयी
२री कसोटी २५ फेब्रुवारी - १ मार्च पर्सी मॅकडोनेल आर्थर श्रुजबरी सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७१ धावांनी विजयी