आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९०२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
५ मे १९०२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-२ [५]

मे[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २९-३१ मे आर्ची मॅकलारेन ज्यो डार्लिंग एजबॅस्टन, बर्मिंगहॅम सामना अनिर्णित
२री कसोटी १२-१४ जून आर्ची मॅकलारेन ज्यो डार्लिंग लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी ३-५ जुलै आर्ची मॅकलारेन ज्यो डार्लिंग ब्रॅमल लेन, शेफील्ड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४३ धावांनी विजयी
४थी कसोटी २४-२६ जुलै आर्ची मॅकलारेन ज्यो डार्लिंग ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३ धावांनी विजयी
५वी कसोटी ११-१३ ऑगस्ट आर्ची मॅकलारेन ज्यो डार्लिंग द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ गडी राखून विजयी