हंगेरी राष्ट्रीय क्रिकेट संघ
Appearance
(हंगेरी क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
चित्र:Hungarycricket.gif | |||||||||||||
असोसिएशन | हंगेरियन क्रिकेट असोसिएशन | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कर्मचारी | |||||||||||||
कर्णधार | विनोद आर | ||||||||||||
प्रशिक्षक | अँड्र्यू लेकॉनबी आणि डंकन शूब्रिज | ||||||||||||
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |||||||||||||
आयसीसी दर्जा | सहयोगी सदस्य[१] (२०१७) | ||||||||||||
आयसीसी प्रदेश | युरोप | ||||||||||||
| |||||||||||||
आंतरराष्ट्रीय क्रिकेट | |||||||||||||
प्रथम आंतरराष्ट्रीय | वि बल्गेरिया (प्राग, चेक प्रजासत्ताक मध्ये; ऑगस्ट २००८) | ||||||||||||
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय | |||||||||||||
पहिली आं.टी२० | वि चेक प्रजासत्ताक मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटी येथे; २ सप्टेंबर २०२१ | ||||||||||||
अलीकडील आं.टी२० | वि रोमेनिया रोमा क्रिकेट मैदान, रोम येथे; १३ जून २०२४ | ||||||||||||
| |||||||||||||
१३ जून २०२४ पर्यंत |
हंगेरी क्रिकेट संघ हा हंगेरी देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. हंगेरी संघाने ३ सप्टेंबर २०२१ रोजी चेक प्रजासत्ताकविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
- ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.