Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२२-२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२३ डिसेंबर १९२२ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-२ [५]

डिसेंबर[संपादन]

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २३-२८ डिसेंबर हर्बी टेलर फ्रँक मान ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १६८ धावांनी विजयी
२री कसोटी १-४ जानेवारी हर्बी टेलर फ्रँक मान सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ गडी राखून विजयी
३री कसोटी १८-२२ जानेवारी हर्बी टेलर फ्रँक मान किंग्जमेड, डर्बन सामना अनिर्णित
४थी कसोटी ९-१३ फेब्रुवारी हर्बी टेलर फ्रँक मान ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित
५वी कसोटी १६-२२ फेब्रुवारी हर्बी टेलर फ्रँक मान किंग्जमेड, डर्बन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १०९ धावांनी विजयी