आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४५-४६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दुसरे महायुद्धाच्या समाप्तीनंतर ऑस्ट्रेलियाच्या न्यू झीलंड दौऱ्याने पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्रारंभ झाला.

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२९ मार्च १९४६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-१ [१]

मार्च[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी २९-३० मार्च वॉल्टर हॅडली बिल ब्राउन बेसिन रिझर्व, वेलिंग्टन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १०३ धावांनी विजयी