आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स. १९३२ मध्ये भारत क्रिकेट संघाला कसोटी दर्जा मिळाला. भारताने २५ जून १९३२ रोजी लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२५ जून १९३२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत १-० [१]

जून[संपादन]

भारताचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २५-२८ जून डग्लस जार्डिन सी.के. नायडू लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १५८ धावांनी विजयी