इंडोनेशिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंडोनेशिया
मथळा पहा
असोसिएशन क्रिकेट इंडोनेशिया
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थिती सहयोगी सदस्य[१] (२०१७)
संलग्न सदस्य (२००१)
आयसीसी प्रदेश पूर्व आशिया-पॅसिफिक
आयसीसी क्रमवारी चालू[३] सगळ्यात उत्तम
मटी२०आ१९१९ (९ नोव्हेंबर २०२२)[२]
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला टी२०आ वि हाँग काँगचा ध्वज हाँग काँग एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड, बँकॉक येथे; १२ जानेवारी २०१९
अलीकडील महिला टी२०आ वि सिंगापूरचा ध्वज सिंगापूर उदयना क्रिकेट मैदान, बाली येथे; ९ नोव्हेंबर २०२२
महिला टी२०आ खेळले जिंकले/हरले
एकूण[४]२३१७/६
(० बरोबरी, ० निकाल नाही)
चालू वर्षी[५]०/०
(० बरोबरी, ० निकाल नाही)
२ जानेवारी २०२३ पर्यंत

इंडोनेशिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये इंडोनेशियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. या संघाने जानेवारी २०१९ मध्ये बँकॉक येथे २०१९ थायलंड महिला टी२० स्मॅश येथे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ पासून इंडोनेशियाच्या महिला आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळलेले सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ आहेत.[६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Australia Women remain No.1 in ODIs, T20Is after annual update". ICC. 2 October 2020. 2 October 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  4. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  5. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  6. ^ "All T20I matches to get international status". International Cricket Council. 6 February 2018 रोजी पाहिले.