डेन्मार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डेन्मार्क
Kongeriget Danmark
डेन्मार्कचे राजतंत्र
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Guds hjælp, folkets kærlighed, Danmarks styrke
(देवाची मदत, जनतेचे प्रेम, डेन्मार्कचे सामर्थ्य)
राष्ट्रगीत: डेर एर एट इंडिट लँड(तेथे एक रम्य प्रदेश आहे) (राष्ट्रगीत)
कॉँग क्रिस्तियन(राजा ख्रिश्चन) (शाही गीत)
डेन्मार्कचे स्थान
डेन्मार्कचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
कोपनहेगन
अधिकृत भाषा डॅनिश
सरकार सांसदीय लोकशाही
 - राष्ट्रप्रमुख मार्गरेथ दुसरी (राणी)
 - पंतप्रधान अँडर्स फो रासमुसेन
महत्त्वपूर्ण घटना
युरोपीय संघात प्रवेश १ जानेवारी १९७३
क्षेत्रफळ
 - एकूण ४३,०९४ किमी (१३४वा क्रमांक)
 - पाणी (%) १.६
लोकसंख्या
 - जुलै २०१० ५५,४३,८०९ (१०८वा क्रमांक)
 - घनता १२७.९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १८७.९ अब्ज अमेरिकन डॉलर (४५वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३४,७०० अमेरिकन डॉलर (६वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  (२००९) ०.९५५[१] (very high) (१६ वा)
राष्ट्रीय चलन डॅनिश क्रोन (DKK)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (CET) (यूटीसी +१/+२)
आय.एस.ओ. ३१६६-१ DK
आंतरजाल प्रत्यय .dk
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४५
राष्ट्र_नकाशा


डेन्मार्क हा उत्तर युरोपामधीलस्कँडिनेव्हियातील एक देश आहे. हा देश अतिशय विकसीत असून या देशाचे दरडोई उत्पन्न अति उच्च आहे. डेन्मार्क हा देश दूध व दूग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. कोपनहेगन ही डेन्मार्क ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.