Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९८३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१४ जुलै १९८३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३-१ [४]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
९ जून १९८३ इंग्लंडवेल्स १९८३ क्रिकेट विश्वचषक भारतचा ध्वज भारत

क्रिकेट विश्वचषक

[संपादन]

१९८३ क्रिकेट विश्वचषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ९ जून इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बॉब विलिस न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १०६ धावांनी विजयी
२रा ए.दि. ९ जून पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दुलिप मेंडीस सेंट हेलेन्स, स्वॉन्झी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५० धावांनी विजयी
३रा ए.दि. ९ जून झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे डंकन फ्लेचर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १३ धावांनी विजयी
४था ए.दि. ९-१० जून भारतचा ध्वज भारत कपिल देव वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर भारतचा ध्वज भारत ३४ धावांनी विजयी
५वा ए.दि. ११ जून इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बॉब विलिस श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दुलिप मेंडीस काउंटी मैदान, टाँटन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४७ धावांनी विजयी
६वा ए.दि. ११-१२ जून न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान एजबॅस्टन, बर्मिंगहॅम न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५२ धावांनी विजयी
७वा ए.दि. ११-१२ जून वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस हेडिंग्ले, लीड्स वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १०१ धावांनी विजयी
८वा ए.दि. ११ जून झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे डंकन फ्लेचर भारतचा ध्वज भारत कपिल देव ग्रेस रोड, लेस्टर भारतचा ध्वज भारत ५ गडी राखून विजयी
९वा ए.दि. १३ जून इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बॉब विलिस पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
१०वा ए.दि. १३ जून श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दुलिप मेंडीस न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ काउंटी मैदान, ब्रिस्टल न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
११वा ए.दि. १३ जून ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस भारतचा ध्वज भारत कपिल देव ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १६२ धावांनी विजयी
१२वा ए.दि. १३ जून झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे डंकन फ्लेचर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड न्यू रोड, वूस्टरशायर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
१३वा ए.दि. १५ जून इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बॉब विलिस न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ एजबॅस्टन, बर्मिंगहॅम न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २ गडी राखून विजयी
१४वा ए.दि. १५ जून वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड भारतचा ध्वज भारत कपिल देव द ओव्हल, लंडन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६६ धावांनी विजयी
१५वा ए.दि. १६ जून पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दुलिप मेंडीस हेडिंग्ले, लीड्स पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ११ धावांनी विजयी
१६वा ए.दि. १६ जून ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे डंकन फ्लेचर काउंटी मैदान, साउथहँप्टन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३२ धावांनी विजयी
१७वा ए.दि. १८ जून इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बॉब विलिस पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
१८वा ए.दि. १८ जून न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दुलिप मेंडीस काउंटी मैदान, डर्बी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३ गडी राखून विजयी
१९वा ए.दि. १८ जून ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड लॉर्ड्स, लंडन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
२०वा ए.दि. १८ जून भारतचा ध्वज भारत कपिल देव झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे डंकन फ्लेचर नेविल मैदान, टर्नब्रिज वेल्स भारतचा ध्वज भारत ३१ धावांनी विजयी
२१वा ए.दि. २० जून इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बॉब विलिस श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दुलिप मेंडीस हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
२२वा ए.दि. २० जून पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ११ धावांनी विजयी
२३वा ए.दि. २० जून भारतचा ध्वज भारत कपिल देव ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस काउंटी मैदान, चेम्सफोर्ड भारतचा ध्वज भारत ११८ धावांनी विजयी
२४वा ए.दि. २० जून झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे डंकन फ्लेचर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
१९८३ क्रिकेट विश्वचषक - बाद फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
२५वा ए.दि. २२ जून इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बॉब विलिस भारतचा ध्वज भारत कपिल देव ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर भारतचा ध्वज भारत ६ गडी राखून विजयी
२६वा ए.दि. २२ जून पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड द ओव्हल, लंडन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
१९८३ क्रिकेट विश्वचषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
२७वा ए.दि. २५ जून भारतचा ध्वज भारत कपिल देव वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड लॉर्ड्स, लंडन भारतचा ध्वज भारत ४३ धावांनी विजयी

जुलै

[संपादन]

न्यू झीलंडचा इंग्लंड दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १४-१८ जुलै बॉब विलिस जॉफ हॉवर्थ द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १८९ धावांनी विजयी
२री कसोटी २८ जुलै - १ ऑगस्ट बॉब विलिस जॉफ हॉवर्थ हेडिंग्ले, लीड्स न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
३री कसोटी ११-१५ ऑगस्ट बॉब विलिस जॉफ हॉवर्थ लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२७ धावांनी विजयी
४थी कसोटी २५-२९ ऑगस्ट बॉब विलिस जॉफ हॉवर्थ ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १६५ धावांनी विजयी