आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८९६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२२ जून १८९६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया २-१ [३]

जून[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २२-२४ जून विल्यम गिल्बर्ट ग्रेस हॅरी ट्रॉट लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
२री कसोटी १६-१८ जुलै विल्यम गिल्बर्ट ग्रेस हॅरी ट्रॉट ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
३री कसोटी १०-१२ ऑगस्ट विल्यम गिल्बर्ट ग्रेस हॅरी ट्रॉट द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६६ धावांनी विजयी