Jump to content

२०२४ बाली बॅश महिला तिरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०२४ बाली बॅश महिला तिरंगी मालिका २ ते ८ जुलै या काळात इंडोनेशिया येथे आयोजित केली गेली आहे.

फिक्स्चर[संपादन]

२ जुलै २०२४
धावफलक
इंडोनेशिया Flag of इंडोनेशिया
११६/६ (२० षटके)
वि
भूतानचा ध्वज भूतान
३८ (१३.५ षटके)
कडेक विंदा प्रस्तिनी ४१ (४०)
रितशी चोडें २/१४ (४ षटके)
येशें चोडें १२ (१७)
नी वायन सरयानी ३/९ (२.५ षटके)
इंडोनेशिया महिला ७८ धावांनी विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
पंच: एडी अगस्टिनस (इंडोनेशिया) आणि गेडा सुडा आरसा (इंडोनेशिया)
सामनावीर: नी वायन सरयानी (इंडोनेशिया)
  • भूतान महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२ जुलै २०२४
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
५० (२० षटके)
वि
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
५१/१ (९.५ षटके)
अदा भसीन ८ (११)
नी वायन सरयानी २/४ (४ षटके)
नी पुत्र आयु नंदा सकरिणी २५* (३०)
जोहन्ना पूरणकरन १/१३ (२ षटके)
इंडोनेशिया महिला ९ गडी राखून विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
पंच: एडी अगस्टिनस (इंडोनेशिया) आणि विश्वनादन कालिदास (मलेशिया)
सामनावीर: नी वायन सरयानी (इंडोनेशिया)
  • सिंगापूर महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

३ जुलै २०२४
धावफलक
भूतान Flag of भूतान
११९/२ (२० षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
६८/८ (२० षटके)
शेरिंग झांगमो ५५ (५०)
दिव्या जी के १/२३ (४ षटके)
देविका गलिया १९ (२१)
रितशी चोडें २/९ (४ षटके)
भूतान महिला ५१ धावांनी विजयी.
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
पंच: गेडा सुडा आरसा (इंडोनेशिया) आणि विश्वनादन कालिदास (मलेशिया)
सामनावीर: शेरिंग झांगमो (भूतान)
  • भूतान महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • सांगे झांगमो (भूतान) आणि लास्या बोमारेड्डी (सिंगापूर) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.

३-४ जुलै २०२४
धावफलक
भूतान Flag of भूतान
४५ (१८.५ षटके)
वि
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
२२/० (५.३ षटके)
नगवांग चोडेन ८ (१५)
नी वायन सरयानी ३/७ (४ षटके)
नी पुत्र आयु नंदा सकरिणी १५* (२२)
इंडोनेशिया महिला १० गडी राखून विजयी (डीएलएस पद्धत).
उदयना क्रिकेट मैदान, जिंबरण
पंच: गेडा सुडा आरसा (इंडोनेशिया) आणि एडी अगस्टिनस (इंडोनेशिया)
सामनावीर: नी वायन सरयानी (इंडोनेशिया)
  • भूतान महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना राखीव दिवशी गेला आणि इंडोनेशिया महिलांना ८ षटकात २२ धावांचे सुधारित लक्ष्य दिले होते.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]