आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७४-७५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२२ नोव्हेंबर १९७४ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २-३ [५]
२९ नोव्हेंबर १९७४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४-१ [६] ०-१ [१]
२० फेब्रुवारी १९७५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-१ [२] ०-० [२]
१५ मार्च १९७५ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०-० [२]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२१ मार्च १९७५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-० [१]

नोव्हेंबर[संपादन]

वेस्ट इंडीजचा भारत दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २२-२७ नोव्हेंबर मन्सूर अली खान पटौदी क्लाइव्ह लॉईड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २६७ धावांनी विजयी
२री कसोटी ११-१५ डिसेंबर श्रीनिवासराघवन वेंकटराघवन क्लाइव्ह लॉईड फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि १७ धावांनी विजयी
३री कसोटी २७ डिसेंबर - १ जानेवारी मन्सूर अली खान पटौदी क्लाइव्ह लॉईड ईडन गार्डन्स, कोलकाता भारतचा ध्वज भारत ८५ धावांनी विजयी
४थी कसोटी ११-१५ जानेवारी मन्सूर अली खान पटौदी क्लाइव्ह लॉईड एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास भारतचा ध्वज भारत १०० धावांनी विजयी
५वी कसोटी २३-२९ जानेवारी मन्सूर अली खान पटौदी क्लाइव्ह लॉईड वानखेडे स्टेडियम, बॉम्बे वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २०१ धावांनी विजयी

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७ नोव्हेंबर - ४ डिसेंबर इयान चॅपल माइक डेनिस द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १६६ धावांनी विजयी
२री कसोटी १३-१७ डिसेंबर इयान चॅपल माइक डेनिस वाका मैदान, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
३री कसोटी २६-३१ डिसेंबर इयान चॅपल माइक डेनिस मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित
४थी कसोटी ४-९ जानेवारी इयान चॅपल जॉन एडरिच सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १७१ धावांनी विजयी
५वी कसोटी २५-३० जानेवारी इयान चॅपल माइक डेनिस ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १६३ धावांनी विजयी
६वी कसोटी ८-१३ फेब्रुवारी इयान चॅपल माइक डेनिस मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ४ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि. १ जानेवारी इयान चॅपल माइक डेनिस मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ गडी राखून विजयी

फेब्रुवारी[संपादन]

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २०-२५ फेब्रुवारी बेव्हन काँग्डन माइक डेनिस इडन पार्क, ऑकलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ८३ धावांनी विजयी
२री कसोटी २८ फेब्रुवारी - ५ मार्च बेव्हन काँग्डन माइक डेनिस लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ८ मार्च बेव्हन काँग्डन जॉन एडरिच कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन अनिर्णित
२रा ए.दि. ९ मार्च बेव्हन काँग्डन जॉन एडरिच बेसिन रिझर्व, वेलिंग्टन अनिर्णित

मार्च[संपादन]

वेस्ट इंडीजचा पाकिस्तान दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १५-२० मार्च इन्तिखाब आलम क्लाइव्ह लॉईड गद्दाफी मैदान, लाहोर सामना अनिर्णित
२री कसोटी १-६ मार्च इन्तिखाब आलम क्लाइव्ह लॉईड नॅशनल स्टेडियम, कराची सामना अनिर्णित

ऑस्ट्रेलिया महिलांचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी २१-२४ मार्च ट्रिश मॅककेल्वी वेंडी ब्लंस्डेन बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना अनिर्णित