आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८७८-७९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२ जानेवारी १८७९ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-० [१]

जानेवारी[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी २-४ जानेवारी डेव्ह ग्रेगोरी लॉर्ड हॅरिस मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी