आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
६ जून १९६३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १-३ [५]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१५ जून १९६३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-० [३]

जून[संपादन]

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा[संपादन]

विस्डेन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ६-१० जून टेड डेक्स्टर फ्रँक वॉरेल ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मँचेस्टर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
२री कसोटी २०-२५ जून टेड डेक्स्टर फ्रँक वॉरेल लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी ४-९ जुलै टेड डेक्स्टर फ्रँक वॉरेल एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २१७ धावांनी विजयी
४थी कसोटी २५-२९ जुलै टेड डेक्स्टर फ्रँक वॉरेल हेडिंग्ले, लीड्स वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २२१ धावांनी विजयी
५वी कसोटी २२-२६ ऑगस्ट टेड डेक्स्टर फ्रँक वॉरेल द ओव्हल, लंडन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलिया महिलांचा इंग्लंड दौरा[संपादन]

महिला ॲशेस - महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी १५-१८ जून मेरी डुगन मेरी एलिट एजबॅस्टन, बर्मिंगहॅम सामना अनिर्णित
२री म.कसोटी २९ जून - २ जुलै मेरी डुगन मेरी एलिट उत्तर मरीन रोड मैदान, स्कारबोरो सामना अनिर्णित
३री म.कसोटी २०-२३ जुलै मेरी डुगन मेरी एलिट द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४९ धावांनी विजयी