Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९८३-८४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१० सप्टेंबर १९८३ भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-० [३] २-० [२]
१३ ऑक्टोबर १९८३ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०-३ [६] ०-५ [५]
११ नोव्हेंबर १९८३ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २-० [५]
२० जानेवारी १९८४ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-० [३] १-२ [३]
२९ फेब्रुवारी १९८४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३-० [५] ३-१ [४]
२ मार्च १९८४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-० [३] १-१ [२]
३ मार्च १९८४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०-२ [३] १-२ [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
८ जानेवारी १९८४ ऑस्ट्रेलिया १९८३-८४ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
६ एप्रिल १९८४ संयुक्त अरब अमिराती १९८४ आशिया चषक भारतचा ध्वज भारत
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१९ जानेवारी १९८४ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-० [४] ०-४ [४]

सप्टेंबर

[संपादन]

पाकिस्तानचा भारत दौरा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १० सप्टेंबर कपिल देव झहिर अब्बास लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद भारतचा ध्वज भारत ४ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २ ऑक्टोबर कपिल देव झहिर अब्बास सवाई मानसिंग मैदान, जयपूर भारतचा ध्वज भारत ४ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १४-१९ सप्टेंबर कपिल देव झहिर अब्बास एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर सामना अनिर्णित
२री कसोटी २४-२९ सप्टेंबर कपिल देव झहिर अब्बास गांधी मैदान, जलंदर सामना अनिर्णित
३री कसोटी ५-१० ऑक्टोबर कपिल देव झहिर अब्बास विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर सामना अनिर्णित

ऑक्टोबर

[संपादन]

वेस्ट इंडीजचा भारत दौरा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १३ ऑक्टोबर कपिल देव क्लाइव्ह लॉईड शेर-ए-काश्मीर मैदान, श्रीनगर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २६ धावांनी विजयी (ड/लु)
२रा ए.दि. ९ नोव्हेंबर कपिल देव क्लाइव्ह लॉईड मोती बाग मैदान, बडोदा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १ डिसेंबर कपिल देव क्लाइव्ह लॉईड नेहरू स्टेडियम, इंदूर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
४था ए.दि. ७ डिसेंबर कपिल देव क्लाइव्ह लॉईड कीनान स्टेडियम, जमशेदपूर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १०४ धावांनी विजयी
५वा ए.दि. १७ डिसेंबर कपिल देव क्लाइव्ह लॉईड नेहरू स्टेडियम, गुवाहाटी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२५ ऑक्टोबर कपिल देव क्लाइव्ह लॉईड ग्रीन पार्क, कानपूर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि ८३ धावांनी विजयी
२री कसोटी २९ ऑक्टोबर - ३ नोव्हेंबर कपिल देव क्लाइव्ह लॉईड फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित
३री कसोटी १२-१६ नोव्हेंबर कपिल देव क्लाइव्ह लॉईड सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १३८ धावांनी विजयी
४थी कसोटी २४-२९ नोव्हेंबर कपिल देव क्लाइव्ह लॉईड वानखेडे स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित
५वी कसोटी १०-१४ डिसेंबर कपिल देव क्लाइव्ह लॉईड ईडन गार्डन्स, कोलकाता वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि ४६ धावांनी विजयी
६वी कसोटी २४-२९ डिसेंबर कपिल देव क्लाइव्ह लॉईड एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास सामना अनिर्णित

नोव्हेंबर

[संपादन]

पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ११-१४ नोव्हेंबर किम ह्युस झहिर अब्बास वाका मैदान, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ९ धावांनी विजयी
२री कसोटी २५-२९ नोव्हेंबर किम ह्युस झहिर अब्बास द गॅब्बा, ब्रिस्बेन सामना अनिर्णित
३री कसोटी ९-१३ डिसेंबर किम ह्युस झहिर अब्बास ॲडलेड ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित
४थी कसोटी २६-३० डिसेंबर किम ह्युस झहिर अब्बास मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित
५वी कसोटी २-६ जानेवारी किम ह्युस झहिर अब्बास सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी

जानेवारी

[संपादन]

ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० १६ ०.००० अंतिम फेरीत बढती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० ११ ०.०००
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० ०.०००
१९८३-८४ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ८ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २७ धावांनी विजयी
२रा ए.दि. १० जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३४ धावांनी विजयी
३रा ए.दि. १२ जानेवारी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज किम ह्युस पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९७ धावांनी विजयी
४था ए.दि. १४ जानेवारी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड द गॅब्बा, ब्रिस्बेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
५वा ए.दि. १५ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान द गॅब्बा, ब्रिस्बेन अनिर्णित
६वा ए.दि. १७ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २८ धावांनी विजयी
७वा ए.दि. १९ जानेवारी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
८वा ए.दि. २१ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४३ धावांनी विजयी
९वा ए.दि. २२ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २६ धावांनी विजयी
१०वा ए.दि. २५ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८७ धावांनी विजयी
११वा ए.दि. २८ जानेवारी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड ॲडलेड ओव्हल, ॲडलेड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ गडी राखून विजयी
१२वा ए.दि. २९ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड ॲडलेड ओव्हल, ॲडलेड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
१३वा ए.दि. ३० जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७० धावांनी विजयी
१४वा ए.दि. ४ फेब्रुवारी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज व्हिव्ह रिचर्ड्स वाका मैदान, पर्थ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
१५वा ए.दि. ५ फेब्रुवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड वाका मैदान, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४ धावांनी विजयी
१९८३-८४ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - अंतिम फेरी (सर्वोत्तम तीन अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१६वा ए.दि. ८ फेब्रुवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
१७वा ए.दि. ११ फेब्रुवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना बरोबरीत
१८वा ए.दि. १२ फेब्रुवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया किम ह्युस वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज मायकल होल्डिंग मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलिया महिलांचा भारत दौरा

[संपादन]
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १९ जानेवारी शांता रंगास्वामी जिल केन्नारे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदान, फरिदाबाद ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
२रा म.ए.दि. २५ जानेवारी शांता रंगास्वामी जिल केन्नारे सवाई मानसिंग मैदान, जयपूर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २७ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. ८ फेब्रुवारी शांता रंगास्वामी जिल केन्नारे नेहरू स्टेडियम, पुणे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
४था म.ए.दि. २३ फेब्रुवारी शांता रंगास्वामी जिल केन्नारे एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी २१-२३ जानेवारी शांता रंगास्वामी जिल केन्नारे फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित
२री म.कसोटी २८-३० जानेवारी शांता रंगास्वामी जिल केन्नारे के.डी. सिंग बाबू स्टेडियम, लखनौ सामना अनिर्णित
३री म.कसोटी ३-५ फेब्रुवारी शांता रंगास्वामी जिल केन्नारे सरदार वल्लभभाई पटेल मैदान, अहमदाबाद सामना अनिर्णित
४थी म.कसोटी १०-१३ फेब्रुवारी शांता रंगास्वामी जिल केन्नारे वानखेडे स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २०-२४ जानेवारी जॉफ हॉवर्थ बॉब विलिस बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना अनिर्णित
२री कसोटी ३-५ फेब्रुवारी जॉफ हॉवर्थ बॉब विलिस लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १ डाव आणि १३२ धावांनी विजयी.
३री कसोटी १०-१५ फेब्रुवारी जॉफ हॉवर्थ बॉब विलिस इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १८ फेब्रुवारी जॉफ हॉवर्थ बॉब विलिस लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५४ धावांनी विजयी
२रा ए.दि. २२ फेब्रुवारी जॉफ हॉवर्थ बॉब विलिस बेसिन रिझर्व, वेलिंग्टन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २५ फेब्रुवारी जॉफ हॉवर्थ बॉब विलिस इडन पार्क, ऑकलंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी

फेब्रुवारी

[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडीज दौरा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २९ फेब्रुवारी व्हिव्ह रिचर्ड्स किम ह्युस अल्बियन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अल्बियन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १४ मार्च क्लाइव्ह लॉईड किम ह्युस क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १९ एप्रिल मायकल होल्डिंग किम ह्युस मिंडू फिलिप मैदान, कॅस्ट्रीस वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
४था ए.दि. २६ एप्रिल व्हिव्ह रिचर्ड्स किम ह्युस सबिना पार्क, जमैका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-७ मार्च क्लाइव्ह लॉईड किम ह्युस बाउर्डा, गयाना सामना अनिर्णित
२री कसोटी १६-२१ मार्च व्हिव्ह रिचर्ड्स किम ह्युस क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित
३री कसोटी ३० मार्च - ४ एप्रिल क्लाइव्ह लॉईड किम ह्युस केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
४थी कसोटी ७-११ एप्रिल क्लाइव्ह लॉईड किम ह्युस अँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि ३६ धावांनी विजयी
५वी कसोटी २८ एप्रिल - २ मे क्लाइव्ह लॉईड किम ह्युस सबिना पार्क, जमैका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी

मार्च

[संपादन]

इंग्लंडचा पाकिस्तान दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-६ मार्च झहिर अब्बास बॉब विलिस नॅशनल स्टेडियम, कराची पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३ गडी राखून विजयी
२री कसोटी १२-१७ मार्च झहिर अब्बास बॉब विलिस इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद सामना अनिर्णित
३री कसोटी १९-२४ मार्च झहिर अब्बास बॉब विलिस गद्दाफी स्टेडियम, लाहोर सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ९ मार्च झहिर अब्बास बॉब विलिस गद्दाफी स्टेडियम, लाहोर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १४ मार्च झहिर अब्बास बॉब विलिस नॅशनल स्टेडियम, कराची इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी

न्यू झीलंडचा श्रीलंका दौरा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ३ मार्च दुलिप मेंडीस जॉफ हॉवर्थ सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १०१ धावांनी विजयी
२रा ए.दि. ३१ मार्च दुलिप मेंडीस जॉफ हॉवर्थ डि सॉयसा मैदान, मोराटुवा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४१ धावांनी विजयी
३रा ए.दि. १ एप्रिल दुलिप मेंडीस जॉफ हॉवर्थ पैकियासोती सरवणमुट्टू मैदान, कोलंबो न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८६ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ९-१४ मार्च दुलिप मेंडीस जॉफ हॉवर्थ असगिरिया स्टेडियम, कँडी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १६५ धावांनी विजयी
२री कसोटी १६-२१ मार्च दुलिप मेंडीस जॉफ हॉवर्थ सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो सामना अनिर्णित
३री कसोटी २४-२९ मार्च दुलिप मेंडीस जॉफ हॉवर्थ कोलंबो क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १ डाव आणि ६१ धावांनी विजयी

एप्रिल

[संपादन]

आशिया चषक

[संपादन]
मुख्य पान: १९८४ आशिया चषक
संघ
सा वि गुण धावगती
भारतचा ध्वज भारत +४.२१२
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका +३.०५९
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान +३.४८९
१९८४ आशिया चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ६ एप्रिल पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान झहिर अब्बास श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दुलिप मेंडीस शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ८ एप्रिल भारतचा ध्वज भारत सुनील गावसकर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दुलिप मेंडीस शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह भारतचा ध्वज भारत १० गडी राखून विजयी
३रा ए.दि. १३ एप्रिल भारतचा ध्वज भारत सुनील गावसकर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान झहिर अब्बास शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह भारतचा ध्वज भारत ५४ धावांनी विजयी