आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
७ जून १९५१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३-१ [५]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१६ जून १९५१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-१ [३]

जून[संपादन]

दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ७-१२ जून फ्रेडी ब्राउन डडली नर्स ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७८ धावांनी विजयी
२री कसोटी २१-२३ जून फ्रेडी ब्राउन डडली नर्स लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० गडी राखून विजयी
३री कसोटी ५-१० जुलै फ्रेडी ब्राउन डडली नर्स ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
४थी कसोटी २६-३१ जुलै फ्रेडी ब्राउन डडली नर्स हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित
५वी कसोटी १६-१८ ऑगस्ट फ्रेडी ब्राउन डडली नर्स द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलिया महिलांचा इंग्लंड दौरा[संपादन]

महिला ॲशेस - महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी १६-१९ जून मर्टल मॅकलॅगन मॉली डाइव्ह उत्तर मरीन रोड मैदान, स्कारबोरो सामना अनिर्णित
२री म.कसोटी ३० जून - ३ जुलै मर्टल मॅकलॅगन मॉली डाइव्ह न्यू रोड, वूस्टरशायर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी
३री म.कसोटी २८-३१ जुलै मॉली हाईड मॉली डाइव्ह द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १३७ धावांनी विजयी