आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१९-२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
५ सप्टेंबर २०१९ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ०-१ [१]
१५ सप्टेंबर २०१९ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका [३] [३] १-१ [३]
२७ सप्टेंबर २०१९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २-० [३] ०-३ [३]
२९ सप्टेंबर २०१९ मलेशियाचा ध्वज मलेशिया व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू २-३ [५]
९ ऑक्टोबर २०१९ कतारचा ध्वज कतार जर्सीचा ध्वज जर्सी [३]
२७ ऑक्टोबर २०१९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका [३]
१ नोव्हेंबर २०१९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड [२] [५]
३ नोव्हेंबर २०१९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान [२] [३]
३ नोव्हेंबर २०१९ भारतचा ध्वज भारत बांगलादेशचा ध्वज बांगलादेश [२] [३]
५ नोव्हेंबर २०१९ भारतअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज [१] [३] [३]
६ डिसेंबर २०१९ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज [३] [३]
१२ डिसेंबर २०१९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड [३] [३]
२६ डिसेंबर २०१९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड [४] [३] [३]
डिसेंबर २०१९ संयुक्त अरब अमिरातीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका [२]
५ जानेवारी २०२० भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका [३]
७ जानेवारी २०२० वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड [३] [३]
१४ जानेवारी २०२० भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया [३]
२४ जानेवारी २०२० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत [२] [३] [५]
जानेवारी २०२० संयुक्त अरब अमिरातीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेशचा ध्वज बांगलादेश [२] [३]
२१ फेब्रुवारी २०२० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया [३] [३]
फेब्रुवारी २०२० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड [१]
१८ मार्च २०२० बांगलादेशआशिया XI विश्व XI [२]
२५ मार्च २०२० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया [३]
मार्च २०२० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड [२]
मार्च २०२० भारतअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड [१] [३]
एप्रिल २०२० झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड [१] [५]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१३ सप्टेंबर २०१९ बांगलादेश २०१९-२० बांगलादेश तिरंगी मालिका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१३ सप्टेंबर २०१९ अमेरिका २०१९ अमेरिका तिरंगी मालिका नामिबियाचा ध्वज नामिबिया
१५ सप्टेंबर २०१९ आयर्लंडचे प्रजासत्ताक २०१९-२० आयर्लंड तिरंगी मालिका आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१६ सप्टेंबर २०१९ मलेशिया २०१९ मलेशिया क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ कॅनडाचा ध्वज कॅनडा
२७ सप्टेंबर २०१९ सिंगापूर २०१९-२० सिंगापूर तिरंगी मालिका झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
३ ऑक्टोबर २०१९ पेरू २०१९ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा - पुरुष आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
५ ऑक्टोबर २०१९ ओमान २०१९-२० ओमान ट्वेंटी२० स्पर्धा
११ ऑक्टोबर २०१९ संयुक्त अरब अमिराती २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
१७ ऑक्टोबर २०१९ माल्टा २०१९-२० माल्टा ट्वेंटी२० चौरंगी मालिका
२५ ऑक्टोबर २०१९ स्पेन २०१९ आयबेरिया चषक
२५ नोव्हेंबर २०१९ हाँग काँग २०१९ हॉंग कॉंग क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब
१ डिसेंबर २०१९ नेपाळ २०१९ दक्षिण आशियाई खेळ - पुरूष
८ डिसेंबर २०१९ संयुक्त अरब अमिराती २०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका
६ जानेवारी २०२० ओमान २०२० ओमान तिरंगी मालिका
१७ जानेवारी २०२० दक्षिण आफ्रिका २०२० १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक
फेब्रुवारी २०२० सौदी अरेबिया २०२० आशिया चषक पात्रता - पश्चिम विभाग
५ फेब्रुवारी २०२० नेपाळ २०२० नेपाळ तिरंगी मालिका
मार्च २०२० थायलंड २०२० आशिया चषक पात्रता - पूर्व विभाग
५ एप्रिल २०२० नामिबिया २०२० नामिबिया तिरंगी मालिका
महिला आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.ए.दि. म. टी२०
४ सप्टेंबर २०१९ रवांडाचा ध्वज रवांडा नायजेरियाचा ध्वज नायजेरिया ‌— ३-२ [५]
५ सप्टेंबर २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ‌— ०-३ [३] ०-३ [३]
२५ सप्टेंबर २०१९ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ‌— [३] ३-१ [६]
२९ सप्टेंबर २०१९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ‌— ३-० [३] ३-० [३]
२६ ऑक्टोबर २०१९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ‌— [२] [३]
१ नोव्हेंबर २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत ‌— [३] [५]
२५ जानेवारी २०२० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ‌— [३] [५]
२२ मार्च २०२० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ‌— [३] [३]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१९ सप्टेंबर २०१९ दक्षिण कोरिया २०१९ महिला ट्वेंटी२० पुर्व आशिया चषक Flag of the People's Republic of China चीन
३ ऑक्टोबर २०१९ पेरू २०१९ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा - महिला ब्राझीलचा ध्वज ब्राझील
३१ जानेवारी २०२० ऑस्ट्रेलिया २०२० ऑस्ट्रेलिया महिला तिरंगी मालिका
२१ फेब्रुवारी २०२० ऑस्ट्रेलिया २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक

सप्टेंबर[संपादन]

नायजेरिया महिलांचा रवांडा दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.ट्वेंटी२० ४ सप्टेंबर सारा उवेरा समंता अगझुमा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली रवांडाचा ध्वज रवांडा ४ गडी राखून विजयी
२री म.ट्वेंटी२० ४ सप्टेंबर सारा उवेरा समंता अगझुमा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली सामना बरोबरीत (रवांडाचा ध्वज रवांडाला सामना बहाल)
३री म.ट्वेंटी२० ६ सप्टेंबर सारा उवेरा समंता अगझुमा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली नायजेरियाचा ध्वज नायजेरिया १३ धावांनी विजयी
४थी म.ट्वेंटी२० ६ सप्टेंबर सारा उवेरा समंता अगझुमा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली नायजेरियाचा ध्वज नायजेरिया १ धावेनी विजयी
५वी म.ट्वेंटी२० ७ सप्टेंबर सारा उवेरा समंता अगझुमा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली रवांडाचा ध्वज रवांडा ४ गडी राखून विजयी

अफगाणिस्तानचा बांगलादेश दौरा[संपादन]

एकमेव कसोटी
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी ५-९ सप्टेंबर शाकिब अल हसन रशीद खान झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २२४ धावांनी विजयी

ऑस्ट्रेलिया महिलांचा वेस्ट इंडीज दौरा[संपादन]

२०१७-२० आयसीसी महिला चॅंपियनशिप - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. ५ सप्टेंबर स्टेफनी टेलर मेग लॅनिंग कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, ॲंटिगा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १७८ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. ८ सप्टेंबर स्टेफनी टेलर मेग लॅनिंग सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, ॲंटिगा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १५१ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. ११ सप्टेंबर स्टेफनी टेलर मेग लॅनिंग सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, ॲंटिगा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.ट्वेंटी२० १४ सप्टेंबर स्टेफनी टेलर मेग लॅनिंग केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
२री म.ट्वेंटी२० १६ सप्टेंबर स्टेफनी टेलर मेग लॅनिंग केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
३री म.ट्वेंटी२० १८ सप्टेंबर स्टेफनी टेलर मेग लॅनिंग केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी

बांगलादेश तिरंगी मालिका[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश +०.३७८
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान +०.४९३
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे -०.८८५
साखळी फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० १३ सप्टेंबर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश शाकिब अल हसन झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे हॅमिल्टन मासाकाद्झा शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३ गडी राखून विजयी
२री ट्वेंटी२० १४ सप्टेंबर अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान रशीद खान झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे हॅमिल्टन मासाकाद्झा शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २८ धावांनी विजयी
३री ट्वेंटी२० १५ सप्टेंबर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश शाकिब अल हसन अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान रशीद खान शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २५ धावांनी विजयी
४थी ट्वेंटी२० १८ सप्टेंबर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश शाकिब अल हसन झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे हॅमिल्टन मासाकाद्झा झहुर अहमद चौधरी क्रिकेट मैदान, चितगाव बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३९ धावांनी विजयी
५वी ट्वेंटी२० २० सप्टेंबर अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान रशीद खान झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे हॅमिल्टन मासाकाद्झा झहुर अहमद चौधरी क्रिकेट मैदान, चितगाव झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ७ गडी राखून विजयी
६वी ट्वेंटी२० २१ सप्टेंबर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश शाकिब अल हसन अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान रशीद खान झहुर अहमद चौधरी क्रिकेट मैदान, चितगाव बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ४ गडी राखून विजयी
अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वी ट्वेंटी२० २४ सप्टेंबर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश शाकिब अल हसन अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान रशीद खान शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका सामना रद्द

अमेरिका तिरंगी मालिका[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
नामिबियाचा ध्वज नामिबिया +०.५११
Flag of the United States अमेरिका +०.०२१
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी -०.२१७
२०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन - तिरंगी मालिका
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १३ सप्टेंबर Flag of the United States अमेरिका सौरभ नेत्रावळकर पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी आसाद वल्ला सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा Flag of the United States अमेरिका ५ धावांनी विजयी (ड/लु)
२रा ए.दि. १७ सप्टेंबर Flag of the United States अमेरिका सौरभ नेत्रावळकर नामिबियाचा ध्वज नामिबिया गेरहार्ड इरास्मुस सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा Flag of the United States अमेरिका ५ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १९ सप्टेंबर Flag of the United States अमेरिका सौरभ नेत्रावळकर पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी आसाद वल्ला सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा Flag of the United States अमेरिका ६२ धावांनी विजयी
४था ए.दि. २० सप्टेंबर Flag of the United States अमेरिका सौरभ नेत्रावळकर नामिबियाचा ध्वज नामिबिया गेरहार्ड इरास्मुस सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा नामिबियाचा ध्वज नामिबिया १३९ धावांनी विजयी (ड/लु)
५वा ए.दि. २२ सप्टेंबर नामिबियाचा ध्वज नामिबिया गेरहार्ड इरास्मुस पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी आसाद वल्ला सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा नामिबियाचा ध्वज नामिबिया ४ गडी राखून विजयी
६वा ए.दि. २३ सप्टेंबर नामिबियाचा ध्वज नामिबिया गेरहार्ड इरास्मुस पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी आसाद वल्ला सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा नामिबियाचा ध्वज नामिबिया २७ धावांनी विजयी

आयर्लंड तिरंगी मालिका[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १० +०.२४७
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड +१.३३५
Flag of the Netherlands नेदरलँड्स -२.०३१
साखळी फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० १५ सप्टेंबर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड गॅरी विल्सन Flag of the Netherlands नेदरलँड्स पीटर सीलार मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन सामना रद्द
२री ट्वेंटी२० १६ सप्टेंबर स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड काईल कोएट्झर Flag of the Netherlands नेदरलँड्स पीटर सीलार मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ५८ धावांनी विजयी
३री ट्वेंटी२० १७ सप्टेंबर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड गॅरी विल्सन स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड काईल कोएट्झर मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ४ गडी राखून विजयी
४थी ट्वेंटी२० १८ सप्टेंबर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड गॅरी विल्सन Flag of the Netherlands नेदरलँड्स पीटर सीलार मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन Flag of the Netherlands नेदरलँड्स ६ गडी राखून विजयी
५वी ट्वेंटी२० १९ सप्टेंबर स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड काईल कोएट्झर Flag of the Netherlands नेदरलँड्स पीटर सीलार मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ६ गडी राखून विजयी
६वी ट्वेंटी२० २० सप्टेंबर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड गॅरी विल्सन स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड काईल कोएट्झर मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १ धावेनी विजयी

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० १५ सप्टेंबर विराट कोहली क्विंटन डी कॉक एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा सामना रद्द
२री ट्वेंटी२० १८ सप्टेंबर विराट कोहली क्विंटन डी कॉक पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली भारतचा ध्वज भारत ७ गडी राखून विजयी
३री ट्वेंटी२० २२ सप्टेंबर विराट कोहली क्विंटन डी कॉक एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, फ्रिडम चषक – कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-६ ऑक्टोबर विराट कोहली फाफ डू प्लेसी डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत २०३ धावांनी विजयी
२री कसोटी १०-१४ ऑक्टोबर विराट कोहली फाफ डू प्लेसी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, चिंचवड, पुणे
३री कसोटी १९-२३ ऑक्टोबर विराट कोहली फाफ डू प्लेसी जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १२ मार्च एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा
२रा ए.दि. १५ मार्च भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ
३रा ए.दि. १८ मार्च ईडन गार्डन्स, कोलकाता

विश्वचषक चॅलेंज लीग अ[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
कॅनडाचा ध्वज कॅनडा +२.२५३
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर +०.३८४
कतारचा ध्वज कतार -०.५७४
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क +०.३४३
मलेशियाचा ध्वज मलेशिया -०.८३६
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू -१.०२०
साखळी फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
लिस्ट-अ १ १६ सप्टेंबर मलेशियाचा ध्वज मलेशिया अहमद फियाज डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क हामिद शाह किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर मलेशियाचा ध्वज मलेशिया ४४ धावांनी विजयी
लिस्ट-अ २ १७ सप्टेंबर कतारचा ध्वज कतार इक्बाल हुसैन सिंगापूरचा ध्वज सिंगापूर अमजद महबूब किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर कतारचा ध्वज कतार १९ धावांनी विजयी
लिस्ट-अ ३ १७ सप्टेंबर कॅनडाचा ध्वज कॅनडा नवनीत धालीवाल व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्रु मानसाले सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर कॅनडाचा ध्वज कॅनडा ५ गडी राखून विजयी
लिस्ट-अ ४ १९ सप्टेंबर कॅनडाचा ध्वज कॅनडा नवनीत धालीवाल मलेशियाचा ध्वज मलेशिया अहमद फियाज किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर कॅनडाचा ध्वज कॅनडा २०६ धावांनी विजयी
लिस्ट-अ ५ १९ सप्टेंबर सिंगापूरचा ध्वज सिंगापूर अमजद महबूब डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क हामिद शाह सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर सिंगापूरचा ध्वज सिंगापूर ३६ धावांनी विजयी
लिस्ट-अ ६ २० सप्टेंबर डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क हामिद शाह व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्रु मानसाले किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क १४८ धावांनी विजयी
लिस्ट-अ ७ २० सप्टेंबर मलेशियाचा ध्वज मलेशिया अहमद फियाज कतारचा ध्वज कतार इक्बाल हुसैन सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर कतारचा ध्वज कतार ३ गडी राखून विजयी
लिस्ट-अ ८ २२ सप्टेंबर कॅनडाचा ध्वज कॅनडा नवनीत धालीवाल कतारचा ध्वज कतार इक्बाल हुसैन किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर कॅनडाचा ध्वज कॅनडा ११५ धावांनी विजयी
लिस्ट-अ ९ २२ सप्टेंबर व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्रु मानसाले सिंगापूरचा ध्वज सिंगापूर अमजद महबूब सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर सिंगापूरचा ध्वज सिंगापूर ४२ धावांनी विजयी
लिस्ट-अ १० २३ सप्टेंबर मलेशियाचा ध्वज मलेशिया अहमद फियाज सिंगापूरचा ध्वज सिंगापूर अमजद महबूब किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर सिंगापूरचा ध्वज सिंगापूर ४ गडी राखून विजयी
लिस्ट-अ ११ २३ सप्टेंबर डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क हामिद शाह कतारचा ध्वज कतार इक्बाल हुसैन सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर कतारचा ध्वज कतार ६० धावांनी विजयी
लिस्ट-अ १२ २५ सप्टेंबर कॅनडाचा ध्वज कॅनडा नवनीत धालीवाल डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क हामिद शाह किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर कॅनडाचा ध्वज कॅनडा ४८ धावांनी विजयी (ड/लु)
लिस्ट-अ १३ २५ सप्टेंबर व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्रु मानसाले मलेशियाचा ध्वज मलेशिया अहमद फियाज सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू १३ धावांनी विजयी
लिस्ट-अ १४ २६ सप्टेंबर कतारचा ध्वज कतार इक्बाल हुसैन व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू अँड्रु मानसाले किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर कतारचा ध्वज कतार ५ धावांनी विजयी (ड/लु)
लिस्ट-अ १५ २६ सप्टेंबर सिंगापूरचा ध्वज सिंगापूर अमजद महबूब कॅनडाचा ध्वज कॅनडा नवनीत धालीवाल सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर सिंगापूरचा ध्वज सिंगापूर ४ धावांनी विजयी (ड/लु)

महिला पूर्व आशिया चषक[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
Flag of the People's Republic of China चीन +१.७६८
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग +०.५५९
जपानचा ध्वज जपान -०.१४०
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया -२.१६७
साखळी फेरी
क्र. दिनांक संघ १ संघनायक १ संघ २ संघनायक २ स्थळ निकाल
१ली म.ट्वेंटी२० १९ सप्टेंबर जपानचा ध्वज जपान माई यानागिडा दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया सेऊंगमीन सॉंग येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन जपानचा ध्वज जपान १२ धावांनी विजयी
२री म.ट्वेंटी२० १९ सप्टेंबर हाँग काँगचा ध्वज हाँग काँग कॅरी चॅन Flag of the People's Republic of China चीन हुआंग झाउ येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ५ धावांनी विजयी
३री म.ट्वेंटी२० २० सप्टेंबर हाँग काँगचा ध्वज हाँग काँग कॅरी चॅन जपानचा ध्वज जपान माई यानागिडा येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन जपानचा ध्वज जपान २ गडी राखून विजयी
४थी म.ट्वेंटी२० २० सप्टेंबर Flag of the People's Republic of China चीन हुआंग झाउ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया सेऊंगमीन सॉंग येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन Flag of the People's Republic of China चीन ८१ धावांनी विजयी
५वी म.ट्वेंटी२० २१ सप्टेंबर हाँग काँगचा ध्वज हाँग काँग कॅरी चॅन दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया सेऊंगमीन सॉंग येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ३७ धावांनी विजयी
६वी म.ट्वेंटी२० २१ सप्टेंबर जपानचा ध्वज जपान माई यानागिडा Flag of the People's Republic of China चीन हुआंग झाउ येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन Flag of the People's Republic of China चीन ५ गडी राखून विजयी
३ऱ्या स्थानाकरता सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वी म.ट्वेंटी२० २२ सप्टेंबर जपानचा ध्वज जपान माई यानागिडा दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया सेऊंगमीन सॉंग येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन जपानचा ध्वज जपान ३२ धावांनी विजयी
अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
८वी म.ट्वेंटी२० २२ सप्टेंबर Flag of the People's Republic of China चीन हुआंग झाउ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग कॅरी चॅन येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन Flag of the People's Republic of China चीन १४ धावांनी विजयी

दक्षिण आफ्रिका महिलांचा भारत दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.ट्वेंटी२० २४ सप्टेंबर हरमनप्रीत कौर सुने लूस लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत भारतचा ध्वज भारत ११ धावांनी विजयी
२री म.ट्वेंटी२० २६ सप्टेंबर हरमनप्रीत कौर सुने लूस लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत सामना रद्द
३री म.ट्वेंटी२० २९ सप्टेंबर हरमनप्रीत कौर सुने लूस लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत सामना रद्द
४थी म.ट्वेंटी२० १ ऑक्टोबर हरमनप्रीत कौर सुने लूस लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत भारतचा ध्वज भारत ५१ धावांनी विजयी
५वी म.ट्वेंटी२० ३ ऑक्टोबर हरमनप्रीत कौर सुने लूस लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत भारतचा ध्वज भारत ५ गडी राखून विजयी
६वी म.ट्वेंटी२० ४ ऑक्टोबर हरमनप्रीत कौर सुने लूस लालाभाई कॉनट्रॅक्टर मैदान, सुरत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १०५ धावांनी विजयी
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. ९ ऑक्टोबर मिताली राज सुने लूस रिलायन्स मैदान, बडोदा भारतचा ध्वज भारत ८ गडी राखून विजयी
२रा म.ए.दि. ११ ऑक्टोबर मिताली राज सुने लूस रिलायन्स मैदान, बडोदा
३रा म.ए.दि. १४ ऑक्टोबर मिताली राज सुने लूस रिलायन्स मैदान, बडोदा

श्रीलंकेचा पाकिस्तान दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २७ सप्टेंबर सरफराज अहमद लहिरु थिरिमन्ने नॅशनल स्टेडियम, कराची सामना रद्द
२रा ए.दि. ३० सप्टेंबर सरफराज अहमद लहिरु थिरिमन्ने नॅशनल स्टेडियम, कराची पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६७ धावांनी विजयी
३रा ए.दि. २ ऑक्टोबर सरफराज अहमद लहिरु थिरिमन्ने नॅशनल स्टेडियम, कराची पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० ५ ऑक्टोबर सरफराज अहमद दासून शनाका गद्दाफी मैदान, लाहोर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ६४ धावांनी विजयी
२री ट्वेंटी२० ७ ऑक्टोबर सरफराज अहमद दासून शनाका गद्दाफी मैदान, लाहोर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३५ धावांनी विजयी
३री ट्वेंटी२० ९ ऑक्टोबर सरफराज अहमद दासून शनाका गद्दाफी मैदान, लाहोर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १३ धावांनी विजयी

श्रीलंका महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.ट्वेंटी२० २९ सप्टेंबर मेग लॅनिंग चामरी अटापट्टू नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४१ धावांनी विजयी
२री म.ट्वेंटी२० ३० सप्टेंबर मेग लॅनिंग चामरी अटापट्टू नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
३री म.ट्वेंटी२० २ ऑक्टोबर मेग लॅनिंग चामरी अटापट्टू नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १३२ धावांनी विजयी
२०१७-२० आयसीसी महिला चॅंपियनशिप - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि ५ ऑक्टोबर मेग लॅनिंग शशिकला सिरिवर्दने ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १५७ धावांनी विजयी
२रा म.ए.दि ७ ऑक्टोबर मेग लॅनिंग शशिकला सिरिवर्दने ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११० धावांनी विजयी
३रा म.ए.दि ९ ऑक्टोबर मेग लॅनिंग शशिकला सिरिवर्दने ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी

सिंगापूर तिरंगी मालिका[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे +०.८३३
नेपाळचा ध्वज नेपाळ -०.३८३
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर -०.८७१
साखळी फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० २७ सप्टेंबर नेपाळचा ध्वज नेपाळ पारस खडका झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे शॉन विल्यम्स इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ५ गडी राखून विजयी
२री ट्वेंटी२० २८ सप्टेंबर सिंगापूरचा ध्वज सिंगापूर टिम डेव्हिड नेपाळचा ध्वज नेपाळ पारस खडका इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर नेपाळचा ध्वज नेपाळ ९ गडी राखून विजयी
३री ट्वेंटी२० २९ सप्टेंबर सिंगापूरचा ध्वज सिंगापूर अमजद महबूब झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे शॉन विल्यम्स इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर सिंगापूरचा ध्वज सिंगापूर ४ धावांनी विजयी
४थी ट्वेंटी२० १ ऑक्टोबर झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे शॉन विल्यम्स नेपाळचा ध्वज नेपाळ पारस खडका इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ४० धावांनी विजयी
५वी ट्वेंटी२० २ ऑक्टोबर सिंगापूरचा ध्वज सिंगापूर अमजद महबूब नेपाळचा ध्वज नेपाळ पारस खडका इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर सामना रद्द
६वी ट्वेंटी२० ३ ऑक्टोबर सिंगापूरचा ध्वज सिंगापूर अमजद महबूब झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे शॉन विल्यम्स इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ८ गडी राखून विजयी

व्हानुआतूचा मलेशिया दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० २९ सप्टेंबर विरेनदीप सिंग अँड्रु मानसाले किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू १७ धावांनी विजयी
२री ट्वेंटी२० १-२ ऑक्टोबर विरेनदीप सिंग अँड्रु मानसाले किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू ५१ धावांनी विजयी
३री ट्वेंटी२० २ ऑक्टोबर विरेनदीप सिंग अँड्रु मानसाले किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर मलेशियाचा ध्वज मलेशिया २६ धावांनी विजयी
४थी ट्वेंटी२० ३ ऑक्टोबर विरेनदीप सिंग अँड्रु मानसाले किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू ६ गडी राखून विजयी
५वी ट्वेंटी२० ४ ऑक्टोबर विरेनदीप सिंग अँड्रु मानसाले किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर मलेशियाचा ध्वज मलेशिया २२ धावांनी विजयी

दक्षिण अमेरिकी स्पर्धा - पुरुष[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना ०.०००
ब्राझीलचा ध्वज ब्राझील ०.०००
चिलीचा ध्वज चिली ०.०००
कोलंबियाचा ध्वज कोलंबिया ०.०००
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको ०.०००
पेरूचा ध्वज पेरू ०.०००
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे ०.०००
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० ३ ऑक्टोबर आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको एल कोर्टिजो पोलो क्लब पीच १, लिमा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना ९ गडी राखून विजयी
२रा सामना ३ ऑक्टोबर चिलीचा ध्वज चिली उरुग्वेचा ध्वज उरुग्वे एल कोर्टिजो पोलो क्लब, लिमा उरुग्वेचा ध्वज उरुग्वे १ गडी राखून विजयी
३रा सामना ३ ऑक्टोबर कोलंबियाचा ध्वज कोलंबिया पेरूचा ध्वज पेरू एल कोर्टिजो पोलो क्लब, लिमा पेरूचा ध्वज पेरू ८ गडी राखून विजयी
२री ट्वेंटी२० ३ ऑक्टोबर ब्राझीलचा ध्वज ब्राझील चिलीचा ध्वज चिली एल कोर्टिजो पोलो क्लब पीच २, लिमा ब्राझीलचा ध्वज ब्राझील ३५ धावांनी विजयी
५वा सामना ३ ऑक्टोबर मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको उरुग्वेचा ध्वज उरुग्वे एल कोर्टिजो पोलो क्लब, लिमा मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको १७ धावांनी विजयी
३री ट्वेंटी२० ३ ऑक्टोबर ब्राझीलचा ध्वज ब्राझील पेरूचा ध्वज पेरू एल कोर्टिजो पोलो क्लब पीच १, लिमा पेरूचा ध्वज पेरू ४ धावांनी विजयी
७वा सामना ३ ऑक्टोबर आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना कोलंबियाचा ध्वज कोलंबिया एल कोर्टिजो पोलो क्लब, लिमा कोलंबियाचा ध्वज कोलंबिया ८ गडी राखून विजयी

ऑक्टोबर[संपादन]

श्रीलंकेचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० २७ ऑक्टोबर ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
२री ट्वेंटी२० ३० ऑक्टोबर द गब्बा, ब्रिस्बेन
३री ट्वेंटी२० १ नोव्हेंबर मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न

नोव्हेंबर[संपादन]

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० १ नोव्हेंबर हॅगले ओव्हल, क्राईस्टचर्च
२री ट्वेंटी२० ३ नोव्हेंबर वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन
३री ट्वेंटी२० ५ नोव्हेंबर सॅक्स्टन ओव्हल, नेल्सन
४थी ट्वेंटी२० ८ नोव्हेंबर मॅकलीन पार्क, नेपियर
५वी ट्वेंटी२० १० नोव्हेंबर ईडन पार्क क्र.१, ऑकलंड
२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२५ नोव्हेंबर बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
२री कसोटी २९ नोव्हेंबर - ३ डिसेंबर सेडन पार्क, हॅमिल्टन

पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० ३ नोव्हेंबर सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
२री ट्वेंटी२० ५ नोव्हेंबर मानुका ओव्हल, कॅनबेरा
३री ट्वेंटी२० ८ नोव्हेंबर पर्थ स्टेडियम, पर्थ
२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२५ नोव्हेंबर द गब्बा, ब्रिस्बेन
२री कसोटी २९ नोव्हेंबर-३ डिसेंबर ॲडलेड ओव्हल, ॲडलेड

बांगलादेशचा भारत दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० ३ नोव्हेंबर अरुण जेटली क्रिकेट मैदान, दिल्ली
२री ट्वेंटी२० ७ नोव्हेंबर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, सौराष्ट्र
३री ट्वेंटी२० १० नोव्हेंबर विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, गांगुली-दुर्जोय चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १४-१८ नोव्हेंबर होळकर क्रिकेट मैदान, इंदूर
२री कसोटी २२-२६ नोव्हेंबर ईडन गार्डन्स, कोलकाता

वेस्ट इंडीज वि अफगाणिस्तान, भारतामध्ये[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० ५ नोव्हेंबर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून
२री ट्वेंटी२० ७ नोव्हेंबर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून
३री ट्वेंटी२० ९ नोव्हेंबर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १३ नोव्हेंबर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून
२रा ए.दि. १६ नोव्हेंबर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून
३रा ए.दि. १८ नोव्हेंबर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी २७ नोव्हेंबर-१ डिसेंबर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, डेहराडून

डिसेंबर[संपादन]

वेस्ट इंडीजचा भारत दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० ६ डिसेंबर वानखेडे स्टेडियम, मुंबई
२री ट्वेंटी२० ८ डिसेंबर ग्रीनफील्ड स्टेडियम, तिरुवनंतपुरम
३री ट्वेंटी२० ११ डिसेंबर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १५ डिसेंबर एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
२रा ए.दि. १८ डिसेंबर डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम
३रा ए.दि. २२ डिसेंबर बाराबती स्टेडियम, कटक

न्यू झीलंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, ट्रान्स-टास्मॅन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १२-१६ डिसेंबर पर्थ स्टेडियम, पर्थ
२री कसोटी २६-३० डिसेंबर मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
३री कसोटी ३-७ जानेवारी सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
चॅपेल-हॅडली चषक - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १३ मार्च सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
२रा ए.दि. १५ मार्च सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
३रा ए.दि. २० मार्च बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, बेसिल डी’ऑलिव्हिएरा चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २६-३० डिसेंबर सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन
२री कसोटी ३-७ जानेवारी न्यूलॅंड्स क्रिकेट मैदान, केप टाउन
३री कसोटी १६-२० जानेवारी सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ
४थी कसोटी २४-२८ जानेवारी वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ४ फेब्रुवारी न्यूलॅंड्स क्रिकेट मैदान, केप टाउन
२रा ए.दि. ७ फेब्रुवारी सहारा स्टेडियम किंग्जमेड, डर्बन
३रा ए.दि. ९ फेब्रुवारी वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० १२ फेब्रुवारी बफेलो पार्क, ईस्ट लंडन
२री ट्वेंटी२० १४ फेब्रुवारी सहारा स्टेडियम किंग्जमेड, डर्बन
३री ट्वेंटी२० १६ फेब्रुवारी सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन

जानेवारी[संपादन]

झिम्बाब्वेचा भारत दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० ५ जानेवारी बर्सापरा क्रिकेट मैदान, गुवाहाटी
२री ट्वेंटी२० ७ जानेवारी होळकर मैदान, इंदूर
३री ट्वेंटी२० १० जानेवारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, चिंचवड

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १४ जानेवारी वानखेडे स्टेडियम, मुंबई
२रा ए.दि. १७ जानेवारी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट
३रा ए.दि. १९ जानेवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर

भारताचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० २४ जानेवारी ईडन पार्क, ऑकलंड
२री ट्वेंटी२० २६ जानेवारी ईडन पार्क, ऑकलंड
३री ट्वेंटी२० २९ जानेवारी सेडन पार्क, हॅमिल्टन
४थी ट्वेंटी२० ३१ जानेवारी वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन
५वी ट्वेंटी२० २ फेब्रुवारी बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ५ फेब्रुवारी सेडन पार्क, हॅमिल्टन
२रा ए.दि. ८ फेब्रुवारी ईडन पार्क, ऑकलंड
३रा ए.दि. ११ फेब्रुवारी बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२५ फेब्रुवारी बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
२री कसोटी २९ फेब्रुवारी-४ मार्च हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च

फेब्रुवारी[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली ट्वेंटी२० २१ फेब्रुवारी वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
२री ट्वेंटी२० २३ फेब्रुवारी सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ
३री ट्वेंटी२० २६ फेब्रुवारी न्यूलॅंड्स क्रिकेट मैदान, केप टाउन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २९ फेब्रुवारी बोलंड बँक पार्क, पार्ल
२रा ए.दि. ४ मार्च स्प्रिंगबॉक पार्क, ब्लूमफॉंटेन
३रा ए.दि. ७ मार्च सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम