आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८९८-९९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१४ फेब्रुवारी १८९९ दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-२ [२]

फेब्रुवारी[संपादन]

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १४-१६ फेब्रुवारी मरे बिसेट मार्टिन हॉक ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३२ धावांनी विजयी
२री कसोटी १-४ एप्रिल मरे बिसेट मार्टिन हॉक सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २१० धावांनी विजयी