आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३१-३२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२७ नोव्हेंबर १९३१ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ५-० [५]
२७ फेब्रुवारी १९३२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २-० [२]

नोव्हेंबर[संपादन]

दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७ नोव्हेंबर - ३ डिसेंबर बिल वूडफुल जॉक कॅमेरॉन द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १६३ धावांनी विजयी
२री कसोटी १८-२१ डिसेंबर बिल वूडफुल जॉक कॅमेरॉन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १५५ धावांनी विजयी
३री कसोटी ३१ डिसेंबर - ६ जानेवारी बिल वूडफुल जॉक कॅमेरॉन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १६९ धावांनी विजयी
४थी कसोटी २९ जानेवारी - २ फेब्रुवारी बिल वूडफुल जॉक कॅमेरॉन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
५वी कसोटी १२-१५ फेब्रुवारी बिल वूडफुल जॉक कॅमेरॉन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ७२ धावांनी विजयी

फेब्रुवारी[संपादन]

दक्षिण आफ्रिकेचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७ फेब्रुवारी - १ मार्च कर्ली पेज जॉक कॅमेरॉन लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १ डाव आणि १२ धावांनी विजयी
२री कसोटी ४-७ मार्च कर्ली पेज जॉक कॅमेरॉन बेसिन रिझर्व, वेलिंग्टन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी