आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३९-४०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९३९-४० आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम सप्टेंबर १९३९ ते एप्रिल १९४० पर्यंत होता. दुसऱ्या महायुद्धाच्या प्रभावामुळे सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द झाल्या.[१] या हंगामात ऑस्ट्रेलिया, भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे देशांतर्गत हंगाम होते.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Season 1939–40". ESPNcricinfo. 24 April 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Season 1939–40 archive". ESPNcricinfo. 24 April 2020 रोजी पाहिले.