आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९०१-०२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१३ डिसेंबर १९०१ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४-१ [५]

डिसेंबर[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १३-१६ डिसेंबर ज्यो डार्लिंग आर्ची मॅकलारेन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १२४ धावांनी विजयी
२री कसोटी १-४ जानेवारी ज्यो डार्लिंग आर्ची मॅकलारेन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २२९ धावांनी विजयी
३री कसोटी १७-२३ जानेवारी ज्यो डार्लिंग आर्ची मॅकलारेन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
४थी कसोटी १४-१८ फेब्रुवारी ह्यू ट्रंबल आर्ची मॅकलारेन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
५वी कसोटी २८ फेब्रुवारी - ४ मार्च ह्यू ट्रंबल आर्ची मॅकलारेन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३२ धावांनी विजयी