आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८८२-८३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
३० डिसेंबर १८८२ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २-२ [४]

डिसेंबर[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३० डिसेंबर - २ जानेवारी बिली मर्डॉक इव्हो ब्लाय मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
२री कसोटी १९-२२ जानेवारी बिली मर्डॉक इव्हो ब्लाय मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि २७ धावांनी विजयी
३री कसोटी २६-३० जानेवारी बिली मर्डॉक इव्हो ब्लाय सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६९ धावांनी विजयी
४थी कसोटी १७-२१ फेब्रुवारी बिली मर्डॉक इव्हो ब्लाय सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी