आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९१३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९१३ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम एप्रिल १९१३ ते ऑगस्ट १९१३ असा होता.[१][२]

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
प्रारंभ तारीख यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी वनडे प्रथम श्रेणी लिस्ट अ
२० जून १९१३ Flag of the United States अमेरिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-४ [५]
१० जुलै १९१३ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ०-० [१]

जून[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा उत्तर अमेरीका दौरा[संपादन]

दोन दिवसीय सामन्यांची मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना १ २०-२१ जून पर्सी क्लार्क ऑस्टिन डायमंड जर्मनटाउन क्रिकेट क्लब ग्राउंड, मॅनहेम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया एक डाव आणि १७८ धावांनी
सामना २ २७-२८ जून पर्सी क्लार्क ऑस्टिन डायमंड जर्मनटाउन क्रिकेट क्लब ग्राउंड, मॅनहेम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून
सामना ३ २८-३० जून पर्सी क्लार्क ऑस्टिन डायमंड मेरियन क्रिकेट क्लब ग्राउंड, मॅनहेम सामना अनिर्णित
सामना ४ ४-७ जुलै पर्सी क्लार्क ऑस्टिन डायमंड जर्मनटाउन क्रिकेट क्लब ग्राउंड, मॅनहेम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४०९ धावांनी
सामना ५ २२-२५ जुलै स्टुअर्ट सॉंडर्स ऑस्टिन डायमंड रोसेडेल, टोरोंटो ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया एक डाव आणि १४७ धावांनी

जुलै[संपादन]

आयर्लंडचा स्कॉटलंड दौरा[संपादन]

तीन दिवसीय सामना
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
सामना १०-१२ जुलै विल्यम होन मॉरिस डिक्सन रायबर्न प्लेस, एडिनबर्ग सामना अनिर्णित

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Season 1913". ESPNcricinfo. 3 May 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Season 1913 overview". ESPNcricinfo. 3 May 2020 रोजी पाहिले.