एस्टोनिया महिला क्रिकेट संघाचा सायप्रस दौरा, २०२४
Appearance
एस्टोनिया महिला क्रिकेट संघाने १७ ते १९ जून २०२४ या काळात ६ टी२०आ खेळण्यासाठी सायप्रसचा दौरा केला. सायप्रस महिलांनी मालिका ५-० अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]
१ला सामना[संपादन]
१७ जून २०२४
धावफलक |
वि
|
![]() ९६/६ (२० षटके) | |
इरेशा चथुराणी ४२* (३७)
व्हिक्टोरिया फ्रे २/१९ (४ षटके) |
अनेमारी वेसिक २०* (२९) समंती दुनुकेदेनिया २/९ (४ षटके) |
- नाणेफेक : एस्टोनिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला.
- आयशा दिरणेहेलगे, अनुषा हेवागे, अलेक्झांड्रा टेलर, चंद्रिका विजेसिंगे, दिनेलका कोरलालगे, इरेशा चथुराणी, निलमिनी लियानागे, समंती दुनुकेदेनिया, सस्मी जयकोडी, थमारा डी सिल्वा, तनुजा गेडारगे (सायप्रस) आणि अनेमारी वेसिक (एस्टोनिया) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.
२रा सामना[संपादन]
१७ जून २०२४
धावफलक |
वि
|
![]() ७६/४ (१२ षटके) | |
लीना सोर्मस १७ (२६)
दिनेलका कोरलालगे ३/५ (३ षटके) |
इरेशा चथुराणी १५* (१५) लीना सोर्मस १/११ (३ षटके) |
- नाणेफेक : एस्टोनिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
३रा सामना[संपादन]
१८ जून २०२४
धावफलक |
वि
|
![]() ६८/७ (२० षटके) | |
इरेशा चथुराणी ३१* (३४)
मारेट व्हॅलनेर २/११ (३ षटके) |
लैमा डाल्बिना ११* (२२) दिनेलका कोरलालगे २/८ (३ षटके) |
- नाणेफेक : एस्टोनिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- नदीशा वारुवानगोदगे आणि श्यामा अरचिगे (सायप्रस) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.
४था सामना[संपादन]
१८ जून २०२४
धावफलक |
वि
|
![]() १०३/६ (२० षटके) | |
इरेशा चथुराणी ४६* (४८)
अनेमारी वेसिक १/१४ (४ षटके) |
हेलेना केरगे २२ (४१) आयशा दिरणेहेलगे २/१४ (४ षटके) |
- नाणेफेक : एस्टोनिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
५वा सामना[संपादन]
१९ जून २०२४
धावफलक |
वि
|
||
तनुजा गेडारगे ५* (९)
|
- नाणेफेक : एस्टोनिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
- निलुषा वारुवानगोदगे (सायप्रस) आणि एमी पॅटेंडेन (एस्टोनिया) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.
६वा सामना[संपादन]
१९ जून २०२४
धावफलक |
वि
|
![]() ९८ (२० षटके) | |
इरेशा चथुराणी ६८* (६१)
अनेमारी वेसिक २/१६ (४ षटके) |
लैमा डाल्बिना २६ (३९) इरेशा चथुराणी २/१८ (४ षटके) |
- नाणेफेक : एस्टोनिया महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.