आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९४५ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम एप्रिल १९४५ ते ऑगस्ट १९४५ पर्यंत होता. दुसऱ्या महायुद्धामुळे निवडक आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्या.[१][२]

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
प्रारंभ तारीख यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी वनडे प्रथम श्रेणी लिस्ट अ
१९ मे १९४५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २-३ [६]
१ सप्टेंबर १९४५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-० [१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Season 1945". ESPNcricinfo. 23 April 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Season 1945 overview". ESPNcricinfo. 23 April 2020 रोजी पाहिले.