आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६७-६८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२३ डिसेंबर १९६७ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ४-० [४]
१९ जानेवारी १९६८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-१ [५]
१५ फेब्रुवारी १९६८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत १-३ [४]

डिसेंबर[संपादन]

भारतचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २३-२८ डिसेंबर बॉब सिंप्सन चंदू बोर्डे ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४६ धावांनी विजयी
२री कसोटी ३० डिसेंबर - ३ जानेवारी बॉब सिंप्सन मन्सूर अली खान पटौदी मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ४ धावांनी विजयी
३री कसोटी १९-२४ जानेवारी बिल लॉरी मन्सूर अली खान पटौदी द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३९ धावांनी विजयी
४थी कसोटी २६-३१ जानेवारी बिल लॉरी मन्सूर अली खान पटौदी सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४४ धावांनी विजयी

जानेवारी[संपादन]

इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा[संपादन]

विस्डेन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १९-२४ जानेवारी गारफील्ड सोबर्स कॉलिन काउड्री क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित
२री कसोटी ८-१४ फेब्रुवारी गारफील्ड सोबर्स कॉलिन काउड्री सबिना पार्क, जमैका सामना अनिर्णित
३री कसोटी २९ फेब्रुवारी - ५ मार्च गारफील्ड सोबर्स कॉलिन काउड्री केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन सामना अनिर्णित
४थी कसोटी १४-१९ मार्च गारफील्ड सोबर्स कॉलिन काउड्री क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २५६ धावांनी विजयी
५वी कसोटी २८ मार्च - ३ एप्रिल गारफील्ड सोबर्स कॉलिन काउड्री बाउर्डा, गयाना सामना अनिर्णित

फेब्रुवारी[संपादन]

भारताचा न्यूझीलंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १५-२० फेब्रुवारी बॅरी सिंकलेर मन्सूर अली खान पटौदी कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन भारतचा ध्वज भारत ५ गडी राखून विजयी
२री कसोटी २२-२७ फेब्रुवारी ग्रॅहाम डाउलिंग मन्सूर अली खान पटौदी लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
३री कसोटी २९ फेब्रुवारी - ४ मार्च ग्रॅहाम डाउलिंग मन्सूर अली खान पटौदी बेसिन रिझर्व, वेलिंग्टन भारतचा ध्वज भारत ८ गडी राखून विजयी
४थी कसोटी ७-१२ मार्च ग्रॅहाम डाउलिंग मन्सूर अली खान पटौदी इडन पार्क, ऑकलंड भारतचा ध्वज भारत २७२ धावांनी विजयी