Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३०-३१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१२ डिसेंबर १९३० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४-१ [५]
२४ डिसेंबर १९३० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-० [५]

डिसेंबर

[संपादन]

वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलिया

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १२-१६ डिसेंबर बिल वूडफुल जॅकी ग्रांट ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
२री कसोटी १-५ जानेवारी बिल वूडफुल जॅकी ग्रांट सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १७२ धावांनी विजयी
३री कसोटी १६-२० जानेवारी बिल वूडफुल जॅकी ग्रांट ब्रिस्बेन शोग्राउंड, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि २१७ धावांनी विजयी
४थी कसोटी १३-१४ फेब्रुवारी बिल वूडफुल जॅकी ग्रांट मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १२२ धावांनी विजयी
५वी कसोटी २७ फेब्रुवारी - ४ मार्च बिल वूडफुल जॅकी ग्रांट सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३० धावांनी विजयी

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४-२७ डिसेंबर बस्टर नुपेन पर्सी चॅपमन ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २८ धावांनी विजयी
२री कसोटी १-५ जानेवारी नमी डीन पर्सी चॅपमन सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन सामना अनिर्णित
३री कसोटी १६-२० जानेवारी नमी डीन पर्सी चॅपमन किंग्जमेड, डर्बन सामना अनिर्णित
४थी कसोटी १३-१७ फेब्रुवारी जॉक कॅमेरॉन पर्सी चॅपमन ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित
५वी कसोटी २१-२५ फेब्रुवारी जॉक कॅमेरॉन पर्सी चॅपमन किंग्जमेड, डर्बन सामना अनिर्णित