रोमेनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रुमानिया
România
रुमानिया
रुमानियाचा ध्वज रुमानियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: Deșteaptă-te, române!
रोमेनियन, जागा हो!

रुमानियाचे स्थान
रुमानियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बुखारेस्ट
अधिकृत भाषा रोमेनियन[१]
सरकार अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख क्लाउस योहानिस
 - पंतप्रधान व्हिक्तोर पोंता
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १३ जुलै १८७८ (ओस्मानी साम्राज्यापासून
युरोपीय संघात प्रवेश १ जानेवारी २००७
क्षेत्रफळ
 - एकूण २,३८,३९१ किमी (८२वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण २,१५,०४,४४२ (५२वा क्रमांक)
 - घनता ९०/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २७४.०७० अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १२,८३८ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०११) ०.७८१[२] (उच्च) (५० वा)
राष्ट्रीय चलन रोमेनियन लेउ
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + २:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ RO
आंतरजाल प्रत्यय .ro
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४०
राष्ट्र_नकाशा


रोमेनिया (मराठी-हिंदीत रुमानिया) हा पूर्व युरोपामधील एक देश आहे. रुमानियाच्या पश्चिमेला सर्बियाहंगेरी, उत्तरेला युक्रेन, पूर्वेला मोल्दोव्हा, दक्षिणेला बल्गेरिया हे देश तर आग्नेयेला काळा समुद्र आहे. बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

मध्य युगात रुमानियाच्या राजतंत्राचा भाग असलेल्या रोमेनियाला १८७७ साली ओस्मानी साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाले. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस रोमेनियाने ट्रान्सिल्व्हेनिया, बेसारेबियाबुकोव्हिना प्रदेशांसोबत मोठ्या राष्ट्राची स्थापना केली. दुसर्‍या महायुद्धामध्ये १९४१ ते १९४४ दरम्यान अक्ष राष्ट्रांच्या बाजूने लढणार्‍या रुमानियाने १९४४ नंतर बाजू बदलून दोस्त राष्ट्रांसोबत हातमिळवणी केली. युद्ध संपल्यानंतर सोव्हियेत संघाच्या हुकुमावरून वॉर्सो करारामध्ये सहभाग घेतला व कम्युनिस्ट राजवट स्थापन केली. इ.स. १९८९ साली येथे झालेल्या क्रांतीदरम्यान निकोलाइ चाउसेस्कुची कम्युनिस्ट सत्ता उलथवून टाकण्यात आली व रुमानियाची लोकशाहीकडे वाटचाल सुरू झाली. सध्या रुमानिया हा एक विकसित देश मानला जातो.

२९ मार्च २००४ साली रुमानियाला नाटोमध्ये तर १ जानेवारी २००७ रोजी युरोपियन संघात प्रवेश देण्यात आला.


इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

चतु:सीमा[संपादन]

राजकीय विभाग[संपादन]

मोठी शहरे[संपादन]

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

लेउ हे रोमेनियाचे अधिकृत चलन आहे.

खेळ[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "CONSTITUTION OF ROMANIA". www.cdep.ro.
  2. ^ "Human Development Report 2010" (PDF). United Nations. 2010. 5 November 2010 रोजी पाहिले.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: