Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९०-९१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१० ऑक्टोबर १९९० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३-० [३] ३-० [३]
९ नोव्हेंबर १९९० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १-१ [३] ३-० [३]
२३ नोव्हेंबर १९९० भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १-० [१] २-१ [३]
२३ नोव्हेंबर १९९० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३-० [५]
२६ जानेवारी १९९१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ०-० [३] ३-० [३]
९ फेब्रुवारी १९९१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-२ [३]
२६ फेब्रुवारी १९९१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २-१ [५] १-४ [५]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२९ नोव्हेंबर १९९० ऑस्ट्रेलिया १९९०-९१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२० डिसेंबर १९९० संयुक्त अरब अमिराती १९९०-९१ शारजाह चषक पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२५ डिसेंबर १९९० भारत १९९०-९१ आशिया चषक भारतचा ध्वज भारत
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१७ जानेवारी १९९१ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २-१ [३]
२६ जानेवारी १९९१ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत २-० [३]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते

ऑक्टोबर

[संपादन]

न्यू झीलंडचा पाकिस्तान दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१५ ऑक्टोबर जावेद मियांदाद मार्टिन क्रोव नॅशनल स्टेडियम, कराची पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ डाव आणि ४३ धावांनी विजयी
२री कसोटी १८-२३ ऑक्टोबर जावेद मियांदाद मार्टिन क्रोव गद्दाफी स्टेडियम, लाहोर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
३री कसोटी २६-३१ ऑक्टोबर जावेद मियांदाद मार्टिन क्रोव इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६५ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २ नोव्हेंबर जावेद मियांदाद मार्टिन क्रोव गद्दाफी स्टेडियम, लाहोर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १९ धावांनी विजयी
२रा ए.दि. ४ नोव्हेंबर जावेद मियांदाद मार्टिन क्रोव अरबाब नियाझ स्टेडियम, पेशावर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ६ नोव्हेंबर जावेद मियांदाद मार्टिन क्रोव जिन्ना स्टेडियम, सियालकोट पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १०५ धावांनी विजयी

नोव्हेंबर

[संपादन]

वेस्ट इंडीजचा पाकिस्तान दौरा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ९ नोव्हेंबर इम्रान खान डेसमंड हेन्स नॅशनल स्टेडियम, कराची पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ धावांनी विजयी
२रा ए.दि. ११ नोव्हेंबर इम्रान खान डेसमंड हेन्स गद्दाफी स्टेडियम, लाहोर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १३ नोव्हेंबर इम्रान खान डेसमंड हेन्स इब्न-ए-कासीम बाग स्टेडियम, मुलतान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३१ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १५-२० नोव्हेंबर इम्रान खान डेसमंड हेन्स नॅशनल स्टेडियम, कराची पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
२री कसोटी २३-२५ नोव्हेंबर इम्रान खान डेसमंड हेन्स इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
३री कसोटी ६-११ डिसेंबर इम्रान खान डेसमंड हेन्स गद्दाफी स्टेडियम, लाहोर सामना अनिर्णित

श्रीलंकेचा भारत दौरा

[संपादन]
एकमेव कसोटी
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी २३-२७ नोव्हेंबर मोहम्मद अझहरुद्दीन अर्जुन रणतुंगा सेक्टर १६ स्टेडियम, चंदिगढ भारतचा ध्वज भारत १ डाव आणि ८ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १ डिसेंबर मोहम्मद अझहरुद्दीन अर्जुन रणतुंगा विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर भारतचा ध्वज भारत १९ धावांनी विजयी
२रा ए.दि. ५ डिसेंबर मोहम्मद अझहरुद्दीन अर्जुन रणतुंगा नेहरू स्टेडियम, पुणे भारतचा ध्वज भारत ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ८ डिसेंबर मोहम्मद अझहरुद्दीन अर्जुन रणतुंगा फार्टोडा स्टेडियम, मडगाव श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७ गडी राखून विजयी

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

[संपादन]
द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २३-२५ नोव्हेंबर ॲलन बॉर्डर ॲलन लॅम्ब द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
२री कसोटी २६-३० डिसेंबर ॲलन बॉर्डर ग्रॅहाम गूच मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
३री कसोटी ४-८ जानेवारी ॲलन बॉर्डर ग्रॅहाम गूच सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी सामना अनिर्णित
४थी कसोटी २५-२९ जानेवारी ॲलन बॉर्डर ग्रॅहाम गूच ॲडलेड ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित
५वी कसोटी १-५ फेब्रुवारी ॲलन बॉर्डर ग्रॅहाम गूच वाका मैदान, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४ ०.००० अंतिम फेरीत बढती
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०.०००
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०.०००
१९९०-९१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २९ नोव्हेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड मार्टिन क्रोव सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६१ धावांनी विजयी (ड/लु)
२रा ए.दि. १ डिसेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ॲलन लॅम्ब न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड मार्टिन क्रोव ॲडलेड ओव्हल, ॲडलेड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७ धावांनी विजयी
३रा ए.दि. २ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड मार्टिन क्रोव ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
४था ए.दि. ७ डिसेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ॲलन लॅम्ब न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड मार्टिन क्रोव वाका मैदान, पर्थ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी राखून विजयी
५वा ए.दि. ९ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ॲलन लॅम्ब वाका मैदान, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
६वा ए.दि. ११ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड मार्टिन क्रोव मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३९ धावांनी विजयी
७वा ए.दि. १३ डिसेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ॲलन लॅम्ब न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड मार्टिन क्रोव सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३३ धावांनी विजयी
८वा ए.दि. १५ डिसेंबर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ॲलन लॅम्ब न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड मार्टिन क्रोव द गॅब्बा, ब्रिस्बेन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी
९वा ए.दि. १६ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ॲलन लॅम्ब द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३७ धावांनी विजयी
१०वा ए.दि. १८ डिसेंबर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड मार्टिन क्रोव बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १ धावेने विजयी
११वा ए.दि. १ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ॲलन लॅम्ब सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६८ धावांनी विजयी
१२वा ए.दि. १० जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ॲलन लॅम्ब मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३ धावांनी विजयी
१९९०-९१ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - अंतिम फेरी (सर्वोत्तम तीन अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१३वा ए.दि. १३ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड मार्टिन क्रोव सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
१४वा ए.दि. १५ जानेवारी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड मार्टिन क्रोव मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी

डिसेंबर

[संपादन]

शारजाह चषक

[संपादन]
१९९०-९१ शारजाह चषक - पाकिस्तान वि. श्रीलंका द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २० डिसेंबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २१ डिसेंबर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इम्रान खान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५० धावांनी विजयी

आशिया चषक

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४.९०८
भारतचा ध्वज भारत ४.२२२
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३.६६३
१९९०-९१ आशिया चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. २५ डिसेंबर भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश मिन्हाजुल आबेदिन सेक्टर १६ स्टेडियम, चंदिगढ भारतचा ध्वज भारत ९ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २८ डिसेंबर भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा बाराबती स्टेडियम, कटक श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३६ धावांनी विजयी
३रा ए.दि. ३१ डिसेंबर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश मिन्हाजुल आबेदिन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा ईडन गार्डन्स, कोलकाता श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७१ धावांनी विजयी
१९९०-९१ आशिया चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
४था ए.दि. ४ जानेवारी भारतचा ध्वज भारत मोहम्मद अझहरुद्दीन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अर्जुन रणतुंगा ईडन गार्डन्स, कोलकाता भारतचा ध्वज भारत ६ गडी राखून विजयी

जानेवारी

[संपादन]

न्यू झीलंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा

[संपादन]
रोझ बाऊल चषक - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १७ जानेवारी कॅरेन ब्राउन डेबी हॉक्ली बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
२रा म.ए.दि. १९ जानेवारी लीन लार्सेन डेबी हॉक्ली मेलबर्न ग्रामर विद्यालय मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८६ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. २० जानेवारी लीन लार्सेन डेबी हॉक्ली अल्बर्ट क्रिकेट मैदान, मेलबर्न न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी

भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा

[संपादन]
महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी २६-२९ जानेवारी लीन लार्सेन शुभांगी कुलकर्णी नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी सामना अनिर्णित
२री म.कसोटी २-५ फेब्रुवारी लीन लार्सेन शुभांगी कुलकर्णी सेंट पीटर्स विद्यालय मैदान, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
३री म.कसोटी ९-१२ फेब्रुवारी लीन लार्सेन संध्या अगरवाल रिचमंड क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी

श्रीलंकेचा न्यू झीलंड दौरा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २६ जानेवारी मार्टिन क्रोव अर्जुन रणतुंगा मॅकलीन पार्क, नेपियर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २८ जानेवारी मार्टिन क्रोव अर्जुन रणतुंगा इडन पार्क, ऑकलंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४१ धावांनी विजयी
३रा ए.दि. ६ फेब्रुवारी मार्टिन क्रोव अर्जुन रणतुंगा कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १०७ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३१ जानेवारी - ४ फेब्रुवारी मार्टिन क्रोव अर्जुन रणतुंगा बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना अनिर्णित
२री कसोटी २२-२६ फेब्रुवारी मार्टिन क्रोव अर्जुन रणतुंगा सेडन पार्क, हॅमिल्टन सामना अनिर्णित
३री कसोटी १-५ मार्च इयान स्मिथ अर्जुन रणतुंगा इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित

फेब्रुवारी

[संपादन]

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ९ फेब्रुवारी मार्टिन क्रोव ग्रॅहाम गूच लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १४ धावांनी विजयी
२रा ए.दि. १३ फेब्रुवारी मार्टिन क्रोव ग्रॅहाम गूच बेसिन रिझर्व, वेलिंग्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ९ धावांनी विजयी
३रा ए.दि. १६ फेब्रुवारी मार्टिन क्रोव ग्रॅहाम गूच इडन पार्क, ऑकलंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७ धावांनी विजयी

ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडीज दौरा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २६ फेब्रुवारी व्हिव्ह रिचर्ड्स ॲलन बॉर्डर सबिना पार्क, किंग्स्टन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३५ धावांनी विजयी
२रा ए.दि. ९ मार्च व्हिव्ह रिचर्ड्स ॲलन बॉर्डर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४५ धावांनी विजयी
३रा ए.दि. १० मार्च व्हिव्ह रिचर्ड्स ॲलन बॉर्डर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी (ड/लु)
४था ए.दि. १३ मार्च व्हिव्ह रिचर्ड्स ॲलन बॉर्डर केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३७ धावांनी विजयी
५वा ए.दि. २० मार्च व्हिव्ह रिचर्ड्स ॲलन बॉर्डर बाउर्डा, गयाना ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १-६ मार्च व्हिव्ह रिचर्ड्स ॲलन बॉर्डर सबिना पार्क, किंग्स्टन सामना अनिर्णित
२री कसोटी २३-२८ मार्च व्हिव्ह रिचर्ड्स ॲलन बॉर्डर बाउर्डा, गयाना वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
३री कसोटी ५-१० एप्रिल व्हिव्ह रिचर्ड्स ॲलन बॉर्डर क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित
४थी कसोटी १९-२४ एप्रिल व्हिव्ह रिचर्ड्स ॲलन बॉर्डर केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३४३ धावांनी विजयी
५वी कसोटी २७ एप्रिल - १ मे व्हिव्ह रिचर्ड्स ॲलन बॉर्डर अँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १५७ धावांनी विजयी