Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा

[संपादन]
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२७ जून १९३६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत २-० [३]

भारताचा इंग्लंड दौरा

[संपादन]
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २५२२७-३० जूनगबी ॲलनविझियानगरमचे महाराजकुमारलॉर्ड्स, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ धावांनी विजयी
कसोटी २५३२५-२८ जुलैगबी ॲलनविझियानगरमचे महाराजकुमारओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टरसामना अनिर्णित
कसोटी २५४१५-१८ ऑगस्टगबी ॲलनविझियानगरमचे महाराजकुमारद ओव्हल, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ धावांनी विजयी