अकोला महानगरपालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अकोला शहराचे काम अकोला महानगरपालिका तर्फे चालते. याचे मुख्यालय अकोला येथे आहे. म.न.पा.आयुक्त : श्रीमती कविता द्विवेदी

अकोला जिल्हा महाराष्ट्रातील विदर्भ विभागात आहे.