वर्धा विधानसभा मतदारसंघ
Appearance
वर्धा विधानसभा मतदारसंघ - ४७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वर्धा मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील वर्धा हे महसूल मंडळ आणि वर्धा नगरपालिका आणि सेतू तालुक्यातील हिंगणी, झाडशी आणि सेलू ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. वर्धा हा विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]
भारतीय जनता पक्षाचे डॉ. पंकज राजेश भोयर हे वर्धा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
[संपादन]वर्धा विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- वर्धा तालुका : वर्धा महसूल मंडळ, वर्धा नगरपालिका
- सेतू तालुका : हिंगणी, झाडशी आणि सेलू महसूल मंडळ
वर्धा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
[संपादन]निवडणूक निकाल
[संपादन][दाखवा]महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ |
---|
विजयी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
नोंदी
[संपादन]- ^ द्विसदस्यीय जागा.
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर वर्धा विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.