Jump to content

सुरेश देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुरेश बापूरावजी देशमुख या पानावरून पुनर्निर्देशित)

सुरेश देशमुख एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी सदस्य आणि बापूसाहेब देशमुख यांचा मुलगा आहे.[]. ते वर्धा मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.[]

राजकीय कारकीर्द

[संपादन]

देशमुख यांनी २००९ मध्ये वर्धा येथून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढविली आणि मोठ्या मताधिक्याने विजयी झाले[].

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Jun 16, Balwant Dhage / TNN /; 2014; Ist, 04:07. "NCP MLA Suresh Deshmukh: To take credit, MLA comes up with misleading advertisements | Nagpur News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-09-27 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  2. ^ "Madhya Pradesh Assembly Election Results in 2009". www.elections.in. 2022-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-09-27 रोजी पाहिले.
  3. ^ Deshpande, Alok (2018-05-04). "The Hindu" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.