Jump to content

धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - ६ (Dhule Rural Assembly constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, धुळे ग्रामीण मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील लामकानी, सोनगीर, फागणे, मुकटी, धुळे, कुसुंबे, आर्वी आणि शिरुर ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. धुळे ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कुणाल रोहिदास पाटील हे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

[संपादन]

धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • धुळे तालुका (काही महसुल मंडळे) : लमकाणी, सोनगीर, फगाणे, मुकाती, धुळे, कुसुंबे, अर्वी, शिरुर.

धुळे ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[][] पक्ष
२००९ पूर्वी पहा : कुसुंबे विधानसभा मतदारसंघ
२००९ शरद पाटील शिवसेना
२०१४ कुणाल रोहिदास पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

[संपादन]

२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

[संपादन]
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
बहुजन समाज पक्ष आनंद जयराम सैंदाणे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कुणाल रोहिदास पाटील
भारतीय जनता पक्ष राघवेंद्र मनोहर पाटील
भारत आदिवासी पक्ष मनिषा अनिल भिल
अपक्ष अमृतसागर संतोष पंढरीनाथ
अपक्ष राजेंद्र भगवान पाटील
अपक्ष शिवाजी नथ्थू पाटील
अपक्ष शेख शफिक लुकमान कसाई
अपक्ष श्रीकांत माधवराव कार्ले
अपक्ष सुनिता सोपान पाटील
अपक्ष सुरेश मुरलीधर पाटील
अपक्ष हिलाल अण्णा माळी
नोटा
बहुमत
झालेले मतदान
नोंदणीकृत मतदार
उलटफेर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

[संपादन]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९:धुळे ग्रामीण
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस कुणाल रोहिदास पाटील १,२५,५७५ ५१.१८%
भाजप ज्ञानज्योती पाटील १,११,०११ ४५.२५%
वंबआ राजदीप आगळे ४,२१६ १.७२%
नोटा नोटा २,२४८ ०.९२%
बसपा नंदु बैसाणे १,४७१ ०.६०%
बहुमत १४,५६४ ५.९३%
मतदान २,४५,३४७ ६५.७८%
एकूण नोंदणीकृत मतदार ३,७२,९८९

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९

[संपादन]

विजयी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
  4. ^ "Shahada (Maharashtra) Assembly Constituency Elections". 2022-11-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-08 रोजी पाहिले.