यवतमाळ विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यवतमाळ विधानसभा मतदारसंघ - ७८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, यवतमाळ मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. यवतमाळ तालुका आणि २. दारव्हा तालुक्यातील लाडखेड महसूल मंडळ यांचा समावेश होतो. यवतमाळ हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे मदन मधुकरराव येरावार हे यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ मदन मधुकरराव येरावार भारतीय जनता पक्ष
२०१४ मदन मधुकरराव येरावार भारतीय जनता पक्ष
२००९ निलेश शिवराम देशमुख पारवेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]


यवतमाळ विधानसभा मतदारसंघ

बाह्य दुवे[संपादन]

  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर यवतमाळ विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".