नवापूर विधानसभा मतदारसंघ
Appearance
नवापूर विधानसभा मतदारसंघ - ४ (Nawapur Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नवापूर मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका आणि नंदुरबार तालुक्यातील धानोरा आणि आष्टे ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. नवापूर हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे.[१]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शिरीषकुमार नाईक हे नवापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
[संपादन]नवापूर विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- नवापूर तालुका
- नंदुरबार तालुका (काही महसुल मंडळे) : धानोरा आणि आष्टे
नवापूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
[संपादन]- ^ - पोट-निवडणूक
निवडणूक निकाल
[संपादन]२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
[संपादन]पक्ष | उमेदवार | प्राप्त मते | % | ±% | |
---|---|---|---|---|---|
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | भारत माणिकराव गावित | ||||
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | शिरीषकुमार सुरुपसिंग नाईक | ||||
भारत आदिवासी पक्ष | अरविंद पोसल्या वाळवी | ||||
शेतकरी कामगार पक्ष | रणजित वंत्या गावित | ||||
अपक्ष | अनिल मंजी वाळवी | ||||
अपक्ष | कौशल्या फत्तेसिंह गावित | ||||
अपक्ष | दिनेश काशीनाथ वाळवी | ||||
अपक्ष | याकुब अनिल गावित | ||||
अपक्ष | शरद कृष्णराव गावित | ||||
अपक्ष | शरदकुमार गावित | ||||
अपक्ष | संजय दिनकर वाळवी | ||||
अपक्ष | संदीप वामन गावित | ||||
नोटा | |||||
बहुमत | |||||
झालेले मतदान | |||||
नोंदणीकृत मतदार | — | — | |||
उलटफेर |
२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका
[संपादन]विजयी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "Akkalkuwa Assembly Constituency Election Result - Legislative Assembly Constituency". resultuniversity.com. 2022-10-29 रोजी पाहिले.
नोंदी
[संपादन]- ^ द्विसदस्यीय जागा.
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नवापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |