"नरेंद्र जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७८: ओळ ७८:


=== मराठी पुस्तके ===
=== मराठी पुस्तके ===
* ''युगपुरूष महामानव – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर'' (चित्रमय चरित्र, बृहन मुंबई महानगर पालिका, २०१६)
* ''Yugpravartak Mahamanav – Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar'' (photo-biography, Brihan Mumbai Mahanagar Palika, 2016)

* ''Pradnya Surya Dr Ambedkar: Samagra Vyacharik Charitra'' (Granthali, Mumbai, 2014)
* ''प्रज्ञासूर्य डॉ. आंबेडकर : समग्र वैचारिक चरित्र'' (ग्रंथाली, मुंबई, २०१४)
* ''Pradnya Mahamanavachi: Dr Babasaheb Ambedkar Samagra Lekhan Karya'' (Edited) Vol.I: Rajkiya Lekhan

* ''Pradnya Mahamanavachi: Dr Babasaheb Ambedkar Samagra Lekhan Karya'' (Edited) Vol.II: Artha Shastra, Samaj Shastra, Kayda-Sanvidhan Aani Dharma Shastra (Granthali, Mumbai, 2013)
* ''प्रज्ञा महामानवाची : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र लेखनकार्य'' (संपादन) खंड १: राजकिय लेखन
* ''LASAVI Mazhya Samagra Abhivyakticha'' (Granthali, Mumbai, 2013)
* ''प्रज्ञा महामानवाची : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र लेखनकार्य'' (संपादन) खंड २: अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कायदा-संविधान आणि धर्मशास्त्र (ग्रंथाली, मुंबई, २०१३)
* ''Bol Mahamanavache: 500 Marmabhedi Bhashane'' (Edited) Vol. I: Atmanivedan, Anuyayi Margadarshan Aani Samagra Suchi
* ''लसावी माझ्या समग्र अभिव्यक्तीचा'' (ग्रंथाली, मुंबई, २०१३)
* ''Bol Mahamanavache: 500 Marmabhedi Bhashane'' (Edited) Vol. II: Samajik, Arthik, Dharmik Aani Kayda — Sanvidhan Vishayak Bhashane
* ''बोल महामानवाचे : ५०० मर्मभेदी भाषणे'' (संपादन) खंड १ : आत्मनिवेदन, अनुयायी मार्गदर्शन आणि समग्रसूची
* ''Bol Mahamanavache: 500 Marmabhedi Bhashane'' (Edited) Vol. III: Rajkiya Bhashane (Granthali, Mumbai, 2012)
* ''बोल महामानवाचे : ५०० मर्मभेदी भाषणे'' (संपादन) खंड २ : सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि कायदा-संविधान विषयक भाषणे
* ''बोल महामानवाचे : ५०० मर्मभेदी भाषणे'' (संपादन) खंड ३ : राजकिय भाषणे (ग्रंथाली, मुंबई, २०१२)

* ''Ravindranath Tagore: Yuga Nirmata Vishvamanav'' (Granthali, Mumbai, 2011)
* ''Ravindranath Tagore: Yuga Nirmata Vishvamanav'' (Granthali, Mumbai, 2011)
* ''Ravindranath Tagore: Samagra Sahitya Darshan'' (Granthali, Mumbai, 2011)
* ''Ravindranath Tagore: Samagra Sahitya Darshan'' (Granthali, Mumbai, 2011)

१३:२६, २९ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

नरेंद्र जाधव

डॉ. नरेंद्र जाधव
जन्म मे २८, इ.स. १९५३
मुंबई, महाराष्ट्र, भारत
निवासस्थान भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म बौद्ध धर्म
कार्यक्षेत्र अर्थशास्त्र, शिक्षण, समाजशास्त्र, लेखक
वडील दामोदर जाधव

डॉ. नरेंद्र दामोदर जाधव (इ.स. १९५३ - हयात) हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व समाजशास्त्रज्ञ आहेत. ते रिझर्व बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. अर्थशास्त्र आणि ललित साहित्य तसेच इतर समाजिक विषयांवर मराठी, इंग्लिश भाषा भाषांत त्यांनी लेखनही केले आहे. नियोजन मंडळाचे माजी सदस्य होते.

जीवन

मे २८, इ.स. १९५३ रोजी त्यांचा जन्म एका सामान्य महार या दलित कुटुंबात झाला व इ.स. १९५६ मध्ये त्यांच्या कुटूंबीयांनी बौद्ध धर्म स्वीकारला. वडाळ्याच्या वस्तीत जाधवांचे बालपण गेले. ’आमचा बाप आणि आम्ही' या मराठी पुस्तकात त्यांनी आत्मचरित्र मांडले आहे. जगातल्या वीसेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले आहेत.

कारकीर्द

डॉ. जाधव यांची रिर्झव्ह बँकेतली ३१ वर्षांची कारकीर्द. त्यांनी ऑक्टोबर २००८ मध्ये 'प्रिन्सिपल ॲडव्हायजर ॲन्ड चीफ इकॉनॉमिस्ट' या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली. रिझर्व बँकेत असताना ते अफगाणिस्तान सेंट्रल बँकेचे प्रमुख सल्लागार होते व साडेचार वर्षे 'आंतरराष्ट्रीय नाणेनिधी'मध्येही होते. तसेच ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.

लेखन

आत्मकथन

नरेंद्र जाधव यांनी तीन भाषेत ३७ पुस्तके लिहिली आहेत - इंग्रजीमध्ये १९, मराठीत १३, आणि हिंदीमध्ये ३, ३०० पेक्षाही अधिक शोध पेपर आणि लेख. या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर २१ पुस्तके आणि रवींद्रनाथ टागोरांवर ३ पुस्तके ज्यात विश्लेषणात्मक जीवनचरित्र आणि निवडक कविता, लघु कथा, नाटक, विडंबने, लेख आणि भाषण यांच्या अनुवादाचा समावेश आहे.

इंग्रजी पुस्तके

  • Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar: An Intellectual Colossus, Great National Leader and Universal Champion of Human Rights Photo-Biography (Municipal Corporation of Greater Mumbai, 2016)
  • Ambedkar: An Economist Extraordinaire (Konark Publishers, New Delhi, 2015)
  • Ambedkar: Awakening India’s Social Conscience (Konark Publishers, New Delhi, 2014)
  • Ambedkar Writes: Complete Writings of Dr Ambedkar (Edited) (2014) Vol.I : Political Writings
  • Ambedkar Writes: Complete Writings of Dr Ambedkar (Edited) (2014) Vol.II: Scholarly Writings (Sociology, Economics, Anthropology, Law, Constitution and Religion)(Konark Publishers, New Delhi, 2013)
  • Ambedkar Speaks: 301 Seminal Speeches (Edited) Vol I: Introduction, Autobiography Speeches, Guidance to Followers and Complete Bibliography
  • Ambedkar Speaks: 301 Seminal Speeches (Edited) Vol II: Social, Economic, Religion, Law and Constitution
  • Ambedkar Speaks: 301 Seminal Speeches (Edited) Vol III: Political Speeches (Konark Publishers, New Delhi)
  • Untouchables: My Family’s Triumphant Journey Out of the Caste System in Modern India (California University Press, USA 2007 and Simon and Schuster, USA)
  • Monetary Policy, Financial Stability and Central Banking in India (Macmillan India Ltd, New Delhi, 2006)
  • Re-emerging India – A Global Perspective (ICFAI University Press: Hyderabad, 2005)
  • Outcaste – A Memoir: Life and Triumphs of an Untouchable Family in India (Penguin, India, 2003)
  • Governors Speak (Edited) (Reserve Bank of India, 1997)
  • CD Deshmukh Memorial Lectures (Edited) (Reserve Bank of India, 1996)
  • Challenges to Indian Banking Competition, Globalization and Financial Markets (Edited) (Macmillan India Ltd, New Delhi, 1996)
  • Monetary Economics for India (Macmillan India Ltd, New Delhi, 1994)
  • Our Father and Us (Children’s Edition, Korean) (Gimmyoung Publishers, Korea 2009)
  • Dr Ambedkar: Economic Thoughts and Philosophy (Popular Prakashan, Mumbai, 1992)
  • Macroeconomic Investment Management in LDCs – A Social Cost Benefit Approach (Indiana University, USA, 1986)

हिंदी पुस्तके

  • डॉ. आंबेडकर : आत्मकथा एवं जनसंवाद (प्रभात प्रकाशन, नवी दिल्ली २०१५)
  • डॉ. आंबेडकर : सामाजिक विचार एवं दर्शन (प्रभात प्रकाशन, नवी दिल्ली २०१५)
  • डॉ. आंबेडकर : आर्थिक विचार एवं दर्शन (प्रभात प्रकाशन, नवी दिल्ली २०१५)
  • डॉ. आंबेडकर : राजनिती, धर्म और संविधान विचार (प्रभात प्रकाशन, नवी दिल्ली २०१५)
  • विश्वमानव रबिन्द्रनाथ टागोर (प्रभात प्रकाशन, नवी दिल्ली २०१५)

मराठी पुस्तके

  • युगपुरूष महामानव – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रमय चरित्र, बृहन मुंबई महानगर पालिका, २०१६)
  • प्रज्ञासूर्य डॉ. आंबेडकर : समग्र वैचारिक चरित्र (ग्रंथाली, मुंबई, २०१४)
  • प्रज्ञा महामानवाची : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र लेखनकार्य (संपादन) खंड १: राजकिय लेखन
  • प्रज्ञा महामानवाची : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र लेखनकार्य (संपादन) खंड २: अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कायदा-संविधान आणि धर्मशास्त्र (ग्रंथाली, मुंबई, २०१३)
  • लसावी माझ्या समग्र अभिव्यक्तीचा (ग्रंथाली, मुंबई, २०१३)
  • बोल महामानवाचे : ५०० मर्मभेदी भाषणे (संपादन) खंड १ : आत्मनिवेदन, अनुयायी मार्गदर्शन आणि समग्रसूची
  • बोल महामानवाचे : ५०० मर्मभेदी भाषणे (संपादन) खंड २ : सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि कायदा-संविधान विषयक भाषणे
  • बोल महामानवाचे : ५०० मर्मभेदी भाषणे (संपादन) खंड ३ : राजकिय भाषणे (ग्रंथाली, मुंबई, २०१२)
  • Ravindranath Tagore: Yuga Nirmata Vishvamanav (Granthali, Mumbai, 2011)
  • Ravindranath Tagore: Samagra Sahitya Darshan (Granthali, Mumbai, 2011)
  • Bhaya Shoonya Chitta Jeth: Ravindranathanchya 151 Pratinidhik Kavita (Granthali, Mumbai, 2010)
  • Aamcha Baap Aan Amhi (Granthali, Mumbai. 1993)
  • Dr Ambedkar: Arthik Vichar Aani Tatvadnyan (Sugava Prakashan, Pune, 1992)

बाह्य दुवे