शिक्षण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पूर्व प्राथमिक शिक्षण[संपादन]

प्राथमिक शिक्षणाअगोदरच्या शिक्षणास पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणतात. हे प्रामुख्याने ५ वर्षांखालील बालकांना दिले जाते.

शिक्षणामध्ये राजकारण आणू नये.राजकारण आणल्याने शिक्षणाचे बाजारीकरण होण्यास वेळ लागणार नाही, व गरीब व होतकरू विद्यार्थी या पासून वंचित राहतील. आजच्या युगात शिक्षणाची गरज हि अत्यंत महत्वपूर्ण आहे. आजचे शिक्षण हे खूप महागडे झाले असून ते गरिबांना परवडणारे नाही.शिक्षण हि आज काळाची गरज बनली आहे. कलेच्या शिक्षणाकडे आजच्या तरुणांचा कल खूप कमी झाला आहे. व तो कल अभियांत्रिकी व विज्ञान शाखेकडे वाढलेला दिसून येतो.सर्वांनी शिक्षण घ्यावे म्हणून सरकार विविध योजना काढीत आहे,परंतु आज आपणास पहावयास मिळते कि अनेक राज्ये,जिल्हे,शहरे,कुटुंब शिक्षणापासून खूप वंचित आहेत. सरकारच्या योजना यांच्या पर्यंत पोहचून देखील हे लोक शिक्षण घेत नाहीत व बेकारी निर्माण करतात.

प्राथमिक[संपादन]

शाळेच्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण प्राथमिक शिक्षण म्हणून ओळखले जाते. हे सरकारी शाळांमध्ये मूलभूत अधिकाराअंतर्गत समाजातील सर्व विद्यार्थ्याना मोफत मिळू शकते.

माध्यमिक[संपादन]

इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या शालेय शिक्षणास माध्यमिक शिक्षण म्हणतात. हे १२ ते १६ वयापर्यंतच्या मुलांना दिले जाते.

==उच्चमाध्यमिक== 11 to 12

== पदवी == बी.ए.बी.कॉम.बी.एस्सी.बी.ई. ई. प्रकारचे शिक्षण हे बारावी नंतर दिले जाते. हे शिक्षण महाविद्यालात दिले जाते.

==पदव्युत


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

economics

अन्न,वस्र, निवारा याप्रमाणे शिक्षण हीसुद्धा माणसाची मुलभूत गरज निर्माण झाली आहे. जगातील प्रचंड ज्ञान आत्मसात करण्यासठी शिक्षण अत्यंत आवश्यक आहे.