भारताचे लोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतीय या पानावरून पुनर्निर्देशित)

भारताचे लोक म्हणजे [भारतीय] होय. भारतीय ही भारत देशातील लोकांची राष्ट्रीयता आहे. जगभरात १७% लोक हे भारतीय आहेत. भारताबाहेर राहणाऱ्या, भारतीय वंशाच्या लोकांचा उल्लेखही भारतीय असा होऊ शकतो. [बौद्ध धर्म], [हिंदू धर्म] , शिख धर्म व [जैन धर्म] ह्या जगातील मुख्य धर्मांचा उदय भारतात झाला. जगातील प्रमुख ८ धर्मांमध्ये ४ धर्म हे भारतीय धर्म आहे. ज्यांची लोकसंख्या ही २.६ अब्ज आहे.