"दिलीप प्रभावळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो 111.91.47.17 (चर्चा) यांनी केलेले बदल निनावी यांच्या आवृत्तीकडे पूर... |
|||
ओळ ११०: | ओळ ११०: | ||
* [[छोटा मूँह और बडी बात]] |
* [[छोटा मूँह और बडी बात]] |
||
* [[नॉक नॉक कौन हैं]] |
* [[नॉक नॉक कौन हैं]] |
||
==एकपात्री== |
|||
दिलीप प्रभावळकर हे 'चिमणराव ते गांधी' हा एकपात्री प्रयोग सादर करतात. |
|||
या एकपात्रीतून 'चिमणराव' या मुंबई दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिकेपासून सुरू झालेला प्रभावळकरांच्या कारकिर्दीचा प्रवास दृक-श्राव्य माध्यमातून उलगडत जातो. काही दुर्मीळ दृश्यफिती, प्रत्येक व्यक्तिरेखा सादर करताना अभिनेता म्हणून करावी लागलेली तयारी, संबंधित भूमिका साकारताना घडलेल्या रंजक कथा, मोजक्या भूमिकांचे उत्स्फूर्त सादरीकरण आणि कलाकार म्हणून घडविणारे, समृद्ध करणारे अनुभव... असे प्रभावळकरांच्या व्यक्तिरेखेचे अनेक अनवट पैलू या एकपात्रीच्या निमित्ताने सामोरे येतात.. चिमणराव, चेटकीण, नाना कोंबडीवाला, 'नातीगोती' नाटकातील काटदरे, 'चौकट राजा'मधील नंदू, 'सरकारनामा'मधील अण्णा यासारख्या अनेक व्यक्तिरेखा प्रभावळकर यांनी नर्मविनोदी शैलीत उलगडतात. तसेच, त्या भूमिका साकारतानाचे किस्से अन् काही संवेदनशील आठवणी सांगत ते प्रेक्षकांना अंतर्मुख करतात. |
|||
==दिलीप प्रभावळकर लिखित पुस्तके== |
==दिलीप प्रभावळकर लिखित पुस्तके== |
११:०२, ११ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
दिलीप प्रभावळकर | |
---|---|
जन्म | जन्म दिनांक, 1944 |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मराठी नाटके, इंग्रजी नाटके |
कारकीर्दीचा काळ | १९७२ - चालू |
भाषा | मराठी, हिंदी, इंग्रजी |
प्रमुख नाटके | वासूची सासू, एक झुंज वार्याशी, नातीगोती, हसवाफसवी |
प्रमुख चित्रपट |
एक डाव भुताचा चौकट राजा झपाटलेला रात्र आरंभ सरकारनामा लगे रहो मुन्नाभाई |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | चिमणराव, झोपी गेलेला जागा झाला, श्रीयुत गंगाधर टिपरे |
पुरस्कार |
फिल्मफेअर पुरस्कार महाराष्ट्र राज्य पुरस्कार राजीव गांधी पुरस्कार नाट्यदर्पण, म. टा. सन्मान |
ओळख
दिलीप प्रभावळकर हे मराठी नाट्य-चित्रसृष्टीतील चतुरस्र व्यक्तिमत्त्व आहे. प्रभावळकर हे रंगभूमी व चित्रपटांमध्ये अभिनय तर करतातच पण ते एक लेखकही आहेत.
जीवन
उल्लेखनीय
कार्य
दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेले मराठी चित्रपट
- अगं बाई अरेच्चा!
- आधारस्तंभ
- आनंदीगोपाळ
- आपली माणसं
- एक डाव भुताचा
- एक होता विदूषक
- कथा दोन गणपतरावांची
- कवडसे
- गोड गुपित
- चिमणराव गुंड्याभाऊ
- चौकट राजा
- झपाटलेला
- छक्केपंजे
- धरलं तर चावतंय
- पछाडलेला
- फिनिक्स
- रात्र आरंभ
- सरकारनामा
दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेले हिंदी चित्रपट
दिलीप प्रभावळकर यांचे इंग्रजी चित्रपट
दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेली मराठी नाटके
- अलबत्या गलबत्या
- आप्पा आणि बाप्पा
- आरण्यक
- एक झुंज वार्याशी
- एक हट्टी मुलगी
- कलम ३०२
- घर तिघांचं हवं
- चूक भूल द्यावी घ्यावी
- जावई माझा भला
- नातीगोती
- नांदा सौख्यभरे
- पळा पळा कोण पुढे पळें तो
- पोर्ट्रेट
- बटाट्याची चाळ
- वाटचाल
- वासूची सासू
- विठ्ठला
- संध्याछाया
- सूर्याची पिल्ले
- हसवाफसवी
दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेले मराठी दूरचित्रवाणी कार्यक्रम
- एका हाताची टाळी
- कथनी
- काम फत्ते
- घरकुल
- चिमणराव
- चिरंजीव
- झोपी गेलेला जागा झाला
- टूरटूर
- नो प्रॉब्लेम
- बेरीज वजाबाकी
- राजा राजे
- श्रीयुत गंगाधर टिपरे
- साळसूद
दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असलेल्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका
एकपात्री
दिलीप प्रभावळकर हे 'चिमणराव ते गांधी' हा एकपात्री प्रयोग सादर करतात.
या एकपात्रीतून 'चिमणराव' या मुंबई दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिकेपासून सुरू झालेला प्रभावळकरांच्या कारकिर्दीचा प्रवास दृक-श्राव्य माध्यमातून उलगडत जातो. काही दुर्मीळ दृश्यफिती, प्रत्येक व्यक्तिरेखा सादर करताना अभिनेता म्हणून करावी लागलेली तयारी, संबंधित भूमिका साकारताना घडलेल्या रंजक कथा, मोजक्या भूमिकांचे उत्स्फूर्त सादरीकरण आणि कलाकार म्हणून घडविणारे, समृद्ध करणारे अनुभव... असे प्रभावळकरांच्या व्यक्तिरेखेचे अनेक अनवट पैलू या एकपात्रीच्या निमित्ताने सामोरे येतात.. चिमणराव, चेटकीण, नाना कोंबडीवाला, 'नातीगोती' नाटकातील काटदरे, 'चौकट राजा'मधील नंदू, 'सरकारनामा'मधील अण्णा यासारख्या अनेक व्यक्तिरेखा प्रभावळकर यांनी नर्मविनोदी शैलीत उलगडतात. तसेच, त्या भूमिका साकारतानाचे किस्से अन् काही संवेदनशील आठवणी सांगत ते प्रेक्षकांना अंतर्मुख करतात.
दिलीप प्रभावळकर लिखित पुस्तके
- अनुदिनी
- अवतीभवती
- आवाज दिलीप प्रभावळकरांचा
- एका खेळियाने
- कागदी बाण
- गुगली
- चूकभूल द्यावी घ्यावी
- झूम
- दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका, भाग १ (ॲक्सिडेंट; फक्त स्त्रियांसाठी; फॅमिली रूम; हॅलो.. हॅलो), भाग २ (चूक-भूल द्यावी घ्यावी; जेथे जाते, तेथे--; सामना), भाग ३.( समोरासमोर; ते आणि त्या; दात दाखवून अवलक्षण).
- नवी गुगली
- बोक्या सातबंडे भाग १ ते ३
- हसगत
- हसवा फसवी (हे नाट्य आता पुष्कर श्रोत्री, सतीश जोशी व योगिनी पोफळे सादर करतात. २००वा प्रयोग १०-७-२०१६ला झाला)
- हाउज दॅट!
एकांकिका स्पर्धा
दिलीप प्रभावळकर यांच्या नावाच्या एकांकिका स्पर्धा आहेत. त्या पहिल्यांदा १०-१२ फेब्रुवारी २०११ या काळात मुंबईत झाल्या.
पुरस्कार
- पुलोत्सवातर्फे देण्यात आलेला पुलं स्मृती सन्मान (२०१५)
- सर्वोत्कृष्ट उगवता कलावंत पुरस्कार (प्रेमकहाणीसाठी) (१९७२)
- महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
- नटवर्य मामा पेंडसे पुरस्कार
- नटसम्राट गणपतराव भागवत पुरस्कार
संदर्भ
बाह्य दुवे
https://www.timeoutmumbai.net/film/features/interview-dilip-prabhavalkar