बोक्या सातबंडे
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बोक्या सातबंडे: हे लेखक, अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी मुलांसाठी लिहिलेल्या अनेक कथांमधील काल्पनिक पात्र आहे. बोक्याच्या कथांच्या दहा पुस्तकांची मालिका प्रसिद्ध आहे तसेच याच नावाने एका मराठी चित्रपटाची निर्मितीही झाली आहे.