बटाट्याची चाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बटाट्याची चाळ
लेखक पु. ल. देशपांडे
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार विनोदी कथा
प्रकाशन संस्था मौज प्रकाशन
प्रथमावृत्ती १९५८
चालू आवृत्ती २४


बटाट्याची चाळ हे पु. ल. देशपांडे यांच्या ललित वाङमयाचा भाग आहे. विनोदी कथा