सदस्य:अभय नातू
![]() | ||||||||||||
सदस्यमाहिती
|
नमस्कार.
मी मराठी विकिपीडियाच्या प्रशासकांपैकी एक आहे. याशिवाय मी येथील प्रचालकही (Bureaucrat) आहे.
मी येथे नोव्हेंबर २००५पासून लेखन करीत आहे. जुलै, २०१९च्या सुमारास मी मराठी विकिपीडियावर १,३१,००० पेक्षा जास्त संपादने पूर्ण केली होती. माझे आवडीचे विषय अनेक असले तरी क्रिकेट, इतिहास आणि दळणवळण हे त्यातील खास जिव्हाळ्याचे आहेत. मला विकिपीडियाबद्दल तांत्रिक ज्ञानही आहे.
विकिपीडियावर नसताना मी क्लब क्रिकेट खेळतो तसेच हिवाळ्यात स्कीईंग करतो.
आपणास काही मदत लागली तर निःसंकोच माझ्या चर्चापानावर संदेश द्यावा.
अभय नातू
निवडक सांख्यिकी
टप्पे पार पडण्याचे अंदाज
मराठी विकिपीडियावर आत्तापर्यंत (१ मे, २००३ पासून) रोज सरासरी 12.498538011696 नवीन लेख तयार केले गेले आहेत.
मराठी विकिपीडियावर १९ जून, २०२० पासून रोज सरासरी 28.947826086957 नवीन लेख तयार केले गेले आहेत.
झाले. ६०,००० लेखांचा टप्पा २१ ऑगस्ट, २०२० रोजी पार पडला.
झाले. ६३,३३३ लेखांचा टप्पा १४ ऑक्टोबर, २०२० रोजी पार पडला.
झाले. ६६,६६६ लेखांचा टप्पा २४ डिसेंबर, २०२० रोजी पार पडला.
झाले. ७७,७७७ लेखांचा टप्पा ३० जुलै, २०२१ रोजी पार पडला.
दूरवरचे टप्पे
या वेगाने --
- १,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे २९ जून २०२४ रोजी पार पडेल.
- २,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे १३ डिसेंबर २०३३ रोजी पार पडेल.
- ५,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे २९ एप्रिल २०६२ रोजी पार पडेल.
- १०,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे १३ ऑगस्ट २१०९ रोजी पार पडेल.
दरदिवशी १० वेगाने
- १,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे २४ जुलै २०२५ रोजी पार पडेल.
- २,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे ९ डिसेंबर २०५२ रोजी पार पडेल.
- ५,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे २९ जानेवारी २१३५ रोजी पार पडेल.
- १०,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे २२ डिसेंबर २२७१ रोजी पार पडेल.
करायची कामे
उपयोगी दुवे
- जुलै २०१०मधील जिमी वेल्सशी भेट
- साचा:विकिपीडिया:नवीन माहिती
- सदस्य:अभय नातू/धूळपाटी
- सदस्य:Emijrp/List of Wikipedians by number of edits
- विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १
- विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ५
- स्त्री चरित्रलेख
- पुरुष चरित्रलेख
- सदस्य:अभय नातू/आय-२५
- विकिपीडिया:वर्गीकरण/दुहेरी वर्ग
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
खास बार्नस्टार | |
माझ्या लेखात आपण हमेशा शुद्धीकरण करतो यामुळे हा बर्नस्टार --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:३७, १२ फेब्रुवारी २०१७ (IST) |
लेख | पाने | संपादने | आशयघनता |
९४,०३९ | ३,०४,८३० | २३,४७,९७१ | 38.701085494704 |
१,००,००० चा टप्पा
सध्या मराठी विकिपीडिया मध्ये लेखांची एकूण संख्या ९४,०३९ आहे. मराठी विकिपीडियाला १,००,००० लेखांचा टप्पा पूर्ण करण्यास अजून फक्त ५,९६१ लेख हवे आहेत. आपल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद. |
आपणासी जे जे ठावें, ते दुसर्यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.
- सदस्य mr
- सदस्य en-3
- User gu-3
- सदस्य hi-3
- User es-1
- User en
- User en-N
- User es
- विकिपीडिया प्रचालक
- विकिपीडिया प्रशासक
- १०,००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य
- २०,००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य
- ३०,००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य
- ४०,००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य
- ५०,००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य
- १,००,००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य
- पहिल्या संपादनास एक हजार पेक्षा अधिक दिवस झालेले सदस्य