ठाणे महानगरपालिका
Appearance
ठाणे शहराचे काम ठाणे महानगरपालिकेतर्फे चालते. याचे मुख्यालय ठाणे येथे आहे.
ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर : सतीश प्रधान[१]
मुख्यालय : महापालिका भवन, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे - ४००६०२, महाराष्ट्र, भारत.
संदर्भ
[संपादन]१. https://thanecity.gov.in/marathi/index.php
पुस्तक
[संपादन]- ठाणे नगरपालिका ते महानगरपालिका (माहितीपर, लेखक - श्री. वा. नेर्लेकर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ #महाराष्ट्र टाईम्स, सोमवार दिनांक ३० डिसेंबर २०२४