मराठी भाषेमधील साहित्यिकांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


 1. मा.म.देशमुख
 2. जी. ए. कुलकर्णी : काजळमाया, हिरवे रावे, निळा सावळा, पारवा, रक्तचंदन,(कथा संग्रह)
 3. पु. ल. देशपांडे : व्यक्ति आणि वल्लि, पुर्वरंग, अपुर्वाई, बटाट्याची चाळ, असा मी असामी
 4. प्र. के. अत्रे
 5. वि. वा. शिरवाडकर
 6. ना. सी. फडके
 7. रणजित देसाई : स्वामी
 8. ग. दि. माडगूळकर
 9. साने गुरुजी
 10. भा.रा. भागवत : फास्टर फेणे
 11. नामदेव चं. कांबळे : राघववेळ, ऊनसावली, साजरंग
 12. जयंत नारळीकर
 13. व.पु. काळे
 14. ना. स. इनामदार
 15. राम गणेश गडकरी
 16. विजय तेंडुलकर
 17. चिं. त्र्यं. खानोलकर
 18. विश्वास पाटील
 19. शांता शेळके
 20. दुर्गा भागवत : व्यासपर्व
 21. डॉ. लक्ष्मण देशपांडे : वऱ्हाड निघालय लंडनला
 22. रा. रं. बोराडे : पाचोळा
 23. दशरथ यादव :वारीच्या वाटेवर
 24. सानिया : स्थलांतर,ओमियागे,अवकाश,पुन्हा एकदा,आवर्तन,शोध,प्रवास,प्रतीती,अशी वेळ,खिडक्या,भूमिका,बलम,प्रयाण,परिणाम
 25. इंदिरा संत
 26. अनिल अवचट
 27. मिलिंद बोकील
 • (shyamsundar Mirajkar) Aswasth Shaharachy Kavita
 1. यशवंत मनोहर
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत