नामदेव चंद्रभान कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नामदेव चं. कांबळे
जन्म नाव नामदेव चंद्रभान कांबळे
टोपणनाव ना.चं.
जन्म १ जानेवारी १९४८
शिरपूर ता. मालेगाव जि. वाशीम
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र शिक्षक,साहित्यकार, पत्रकार,
राजकरण, आकाशवाणी, समाजसेवक.
वडील चंद्रभान कांबळे
आई भुलाबाई कांबळे
पत्नी आशा कांबळे
पुरस्कार साहित्य अकादमी[१]

नामदेव चंद्रभान कांबळे (जन्म : शिरपूर-वाशीम, १ जानेवारी १९४८[२] - ) हे मराठी लेखक, पत्रकारशिक्षक आहेत. त्यांना राघव वेळ या कादंबरीसाठी इ.स. १९९५मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[१]

नामदेव चं. कांबळे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

 • राघव वेळ(कादंबरी)
 • अस्पर्श(कादंबरी)
 • ऊन सावली(कादंबरी)
 • मोराचे पाय(कादंबरी)
 • सांजरंग(कादंबरी)
 • सेलझाडा(कादंबरी)
 • बळी (कथासंग्रह)
 • क्रुष्णार्पण (कादंबरी)
 • झाकोळ (कादंबरी)
 • परतीबंद(कथा संग्रह)
 • सिध्दार्थ (ललीत-लेख)
 • अकल्पित (कविता संग्रह)
 • पत्यय (कविता संग्रह)
 • तो:ती:अन्वयार्थ (कविता संग्रह)
 • गहीवर (कविता संग्रह)
 • स्मरण विस्मरण (लेख संग्रह)
 • आपले दादा- दादासाहेब हावरे(चरित्र)
 • शब्दांच्या गावा जावे(भाषणे)
 • समरसता साहित्य- स्वरूप व समिक्षा(समिक्षा)
 • महात्मा गांधी आणि डाॅ.आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय (वैचारिक)
 • गांधी उद्यासाठी (वैचारिक)(सह लेखक)

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

इ-सकाळ मध्ये कारकिर्दीचा संक्षिप्त गोषवारा[मृत दुवा]

संदर्भसूची[संपादन]

 1. a b "साहित्य अकादमी पुरस्कार यादी". २० एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
 2. ^ http://www.loksatta.com/navneet-news/sun-saw-history-in-today-kutuhal-war-and-peace-navneet-34830/lite/