स्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
स्वामी
लेखक रणजित देसाई
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार कादंबरी
प्रकाशन संस्था मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
आय.एस.बी.एन. ८१-७७६६-६४४-४
पुरस्कार साहित्य अकादमी, ह. ना. आपटे

स्वामी ही रणजित देसाई यांनी लिहिलेली श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक कादंबरी.
'स्वामी' ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त.

मराठी मध्ये अतिशय लोकप्रिय असलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन, कर्तुत्व आणि त्यांचे वैयक्तिक जीवन याचे अतिशय प्रभावी चित्रण स्वामी या कादंबरीत केले आहे.
कादंबरीतील माधवराव, रमाबाई आणि राघोबदादा यांच्या व्यक्तिरेखा अतिशय उठावदार आहेत. हि कादंबरी एक उत्कृष्ट उदाहरण आहे लेखन शैलीतील रसांचा.

हे सुद्धा पहा[संपादन]

  • स्वामी (दूरचित्रवाणी मालिका)