भोकरदन विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भोकरदन विधानसभा मतदारसंघ - १०३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, भोकरदन मतदारसंघात जालना जिल्ह्यातील १. जाफराबाद तालुका आमि २. भोकरदन तालुक्यातील धावडा, पिंपळगांव (रेणूकाई), सिपोराबाजार, भोकरदन ही महसूल मंडळे आणि भोकरदन नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. भोकरदन हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे संतोष रावसाहेब दानवे हे भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ संतोष रावसाहेब दानवे भारतीय जनता पक्ष
२०१४ संतोष रावसाहेब दानवे भारतीय जनता पक्ष
२००९ चंद्रकांत पुंडलिकराव दानवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]