गोंदिया विधानसभा मतदारसंघ
Appearance
गोंदिया विधानसभा मतदारसंघ - ६५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, गोंदिया मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील १. गोंदिया तालुक्यातील कामटा, रावणवाडी, दासगांव (बुद्रुक), गोंदिया ही महसूल मंडळे आणि गोंदिया न.पा. क्षेत्राचा समावेश होतो. गोंदिया हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पार्टी (भाजपा)चे विनोद संतोष अग्रवाल हे गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
[संपादन]गोंदिया विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- गोंदिया तालुका : कामटा, रावणवाडी, दासगांव (बुद्रुक), गोंदिया महसूल मंडळे; गोंदिया नगरपालिका
गोंदिया मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
[संपादन]निवडणूक निकाल
[संपादन]महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
गोंदिया | ||
उमेदवार | पक्ष | मत |
गोपालदास शंकरलाल अग्रवाल | काँग्रेस | ७५९२१ |
रमेशकुमार संपतराव कुथे | शिवसेना | ६५,९५० |
बबलू श्यामलाल कात्रे | बसपा | १०,५९९ |
युनुस शेकू शेख | अपक्ष | २,६७४ |
विनोद जयकुमार मेश्राम | रिपाई (आ) | १६७३ |
विरेंद्रकुमार कस्तुरचंद जैस्वाल | अपक्ष | १,४६४ |
ओमप्रकाश नथूभाऊ भक्तवर्ती | अपक्ष | १,३१५ |
चिंधुजी लखाजी उके | हिंदुस्तान जनता पार्टी | ९२३ |
हंसलाल ग्यानीराम ब्राह्मणकर | अपक्ष | ७३६ |
नागेश्वर राजेश दुबे | अपक्ष | ५६० |
धन्नालाल नागोराव नागरिकर | अपक्ष | ४७० |
निखिल ओवीदास उके | प्ररिप | ३४८ |
डिसेंट नाथूजी कोरे | अपक्ष | ३३७ |
अखिल खलील शेख | अपक्ष | १९९ |
बाह्य दुवे
[संपादन]- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर गोंदिया विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).