Jump to content

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

औरंगाबाद (मध्य) विधानसभा मतदारसंघ - १०७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ औरंगाबाद जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, औरंगाबाद (मध्य) मतदारसंघात औरंगाबाद महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. २ ते ५, ३४ ते ४८, ६० ते ६८ आणि ७९ ते ८३ यांचा समावेश होतो. औरंगाबाद (मध्य) हा विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

शिवसेनेचे प्रदिप शिवनारायण जैस्वाल हे औरंगाबाद (मध्य) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

[संपादन]
वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ प्रदीप शिवनारायण जैस्वाल शिवसेना
२०१४ सय्यद इम्तियाज जलील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
२००९ प्रदीप शिवनारायण जैस्वाल अपक्ष

निवडणूक निकाल

[संपादन]
मतदारसंघ क्र व्याप्ती
१०७[] औरंगाबाद तहसील(भाग), महसुल मंडळ कांचनवाडी, औरंगाबाद सी.बी.आणि औरंगाबाद म.न.पा. वॉर्ड क्र. २ ते ५, ३४ ते ४८, ६० ते ६८ आणि ७९ ते ८३

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
  5. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.